लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संदीपान भुमरे

Sandipan Bhumre latest news

Sandipan bhumre, Latest Marathi News

Sandipan Bhumre : संदीपान भुमरे हे पैठण विधानसभेचे आमदार आहेत. ते शिवसेनेकडून पाचव्यांदा विधानसभा सदस्य निवडून आले आहेत. राज्य मंत्रीमंडळात ते कॅबिनेट मंत्री असून त्यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्रालय आहे. साखर कारखान्यावर कामगार ते आमदार असा आ. भुमरे यांचा प्रवास आहे. शिवसेनेत झालेल्या राजकीय भूकंपानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत.
Read More
औरंगाबाद जिल्ह्याला झुकते माप; भुमरे, सत्तार, सावे मंत्रिमंडळात, शिरसाटांना हुलकावणी - Marathi News | Cabinet expansion: Aurangabad district got weightage; Sandipan Bhumre, Abdul Sattar, Atul Save in Cabinet, Sanjay Shirsats to be removed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्ह्याला झुकते माप; भुमरे, सत्तार, सावे मंत्रिमंडळात, शिरसाटांना हुलकावणी

विशेष म्हणजे, आज शपथ घेणारे १८ मंत्री हे सर्व कॅबिनेट मंत्री असणार आहेत. तसेच १८ पैक्की एकही महिला मंत्री नाही.  ...

शिंदे गटाच्या रणनीती पुढे शिवसेनेचे डाव निष्प्रभ; औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायतीवर वर्चस्व - Marathi News | Shiv Sena's plan fail next after Eknath Shinde group's strategy; Dominance in Aurangabad, Paithan, Sillod Gram Panchayat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिंदे गटाच्या रणनीती पुढे शिवसेनेचे डाव निष्प्रभ; औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायतीवर वर्चस्व

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी शिंदे गटाच्या विरोधात जोरदार मोहीम उघडली होती. ...

सत्तारनंतर शिंदे सरकारचे दुसरे लाभार्थी ठरले आ. संदीपान भुमरे; ८९० कोटींच्या योजनेस मंजुरी - Marathi News | After MLA Abdul Sattar, MLA Sandeepan Bhumare became the second beneficiary of the CM Eknath Shinde's government; This approval of 890 crores scheme | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सत्तारनंतर शिंदे सरकारचे दुसरे लाभार्थी ठरले आ. संदीपान भुमरे; ८९० कोटींच्या योजनेस मंजुरी

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता ...

पुन्हा मंत्रिपद मिळाले नाही तरी खंत नसेल, मुख्यमंत्री शिंदेंच्या सर्व निर्णयांचे समर्थन: संदीपान भुमरे - Marathi News | Even if does not get the ministerial post, there will be no grief, support for all the decisions of Chief Minister Eknath Shinde: MLA Sandeepan Bhumare | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पुन्हा मंत्रिपद मिळाले नाही तरी खंत नसेल, मुख्यमंत्री शिंदेंच्या सर्व निर्णयांचे समर्थन: संदीपान भुमरे

आमच्यात मंत्रीपदावरून काही वाद नाहीत, मला वगळले आणि संजय शिरसाट यांना मंत्री केले तरी माझी हरकत नसेल. ...

"ते मंत्रिमंडळ विस्तार झाल्याशिवाय बोलणार नाहीत"; अजित पवारांच्या निशाण्यावर सत्तार, भुमरे - Marathi News | Don't want to talk without a cabinet expansion? Sattar, Bhumare on the target of Ajit Pawar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"ते मंत्रिमंडळ विस्तार झाल्याशिवाय बोलणार नाहीत"; अजित पवारांच्या निशाण्यावर सत्तार, भुमरे

दोन तास सोबत बसून गप्पा मारल्यानंतरही आमदार अब्दुल सत्तारांनी काही कळू दिले नाही. ...

बंडखोरीनंतर आता मंत्रिपदासाठी लॉबिंग; जिल्ह्यातील शिवसेनेचे पाच आमदार शिंदे समर्थक - Marathi News | Now lobbying for ministerial posts after the mutiny; Five Shiv Sena MLAs in the district are Shinde supporters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बंडखोरीनंतर आता मंत्रिपदासाठी लॉबिंग; जिल्ह्यातील शिवसेनेचे पाच आमदार शिंदे समर्थक

आ. संजय शिरसाट यांनी पालकमंत्रिपदासाठी दावा करण्यास सुरुवात केली असून आ. प्रदीप जैस्वाल यांनाही एखादे खाते मिळण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे. ...

बंडखोर संदीपान भुमरे यांच्या बॅनरला फासले काळे; कार्यालयाबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवला - Marathi News | black ink thrown on Shiv Sena Rebel Sandipan Bhumare's banner in Aurangabad; Police stepped up security outside the office | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बंडखोर संदीपान भुमरे यांच्या बॅनरला फासले काळे; कार्यालयाबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवला

गुवाहाटी येथे गेलेल्या आमदारांमध्ये औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील तब्बल ५ आमदारांचा समावेश आहे. त्यामुळे या आमदारांच्या घरांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. ...

बंडखोर संदीपान भुमरेंना लागली लॉटरी; अल्प उत्पन्न गटातून म्हाडाच्या घराचे ठरले लाभार्थी - Marathi News | shiv sena rebel Minister Sandeepan Bhumere won the lottery; Beneficiaries of MHADA houses from low income group | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बंडखोर संदीपान भुमरेंना लागली लॉटरी; अल्प उत्पन्न गटातून म्हाडाच्या घराचे ठरले लाभार्थी

अल्प उत्पन्न गटातील म्हाडाच्या प्रकल्पात आमदार कोट्यातून घर लागले आहे. ...