लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संदीपान भुमरे

Sandipan Bhumre latest news, मराठी बातम्या

Sandipan bhumre, Latest Marathi News

Sandipan Bhumre : संदीपान भुमरे हे पैठण विधानसभेचे आमदार आहेत. ते शिवसेनेकडून पाचव्यांदा विधानसभा सदस्य निवडून आले आहेत. राज्य मंत्रीमंडळात ते कॅबिनेट मंत्री असून त्यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्रालय आहे. साखर कारखान्यावर कामगार ते आमदार असा आ. भुमरे यांचा प्रवास आहे. शिवसेनेत झालेल्या राजकीय भूकंपानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत.
Read More
'सरसकट आरक्षण शक्य नाही; जरांगे पाटलांनी 24 तारखेचा हट्ट धरू नये'- गिरीश महाजन - Marathi News | 'Direct reservation is not possible; Manoj Jarange Patil should not insist on 24th december' - Girish Mahajan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सरसकट आरक्षण शक्य नाही; जरांगे पाटलांनी 24 तारखेचा हट्ट धरू नये'- गिरीश महाजन

'महिलेवरुन तिच्या मुलांची जात ठरत नाही, वडिलांच्या दाखल्यावरुनच मुलांची जात ठरते.' ...

...तर लाखो जण पोलिस भरतीपासून राहणार वंचित, युवकांचा सरकारवर रोष - Marathi News | ...While lakhs of people will be deprived of police recruitment, youths are angry with the state government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...तर लाखो जण पोलिस भरतीपासून राहणार वंचित, युवकांचा सरकारवर रोष

हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चा निघणार ...

वृद्ध कलावंत समितीत पैठण, गंगापूर व छत्रपती संभाजीनगरलाच स्थान! - Marathi News | Paithan, Gangapur and Chhatrapati Sambhajinagar only place in the old artist committee! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वृद्ध कलावंत समितीत पैठण, गंगापूर व छत्रपती संभाजीनगरलाच स्थान!

जिल्ह्यात नऊ तालुके असताना फक्त तीनच तालुक्यांना स्थान मिळण्यामागे काय उद्देश असू शकतो असा प्रश्न वृद्ध कलावंतांना पडला आहे. ...

पैठणमधील वडवाळी ग्रामपंचायतीवर मंत्री भुमरे गटाचे वर्चस्व; ठाकरे गटाचा पराभव - Marathi News | Minister Sandipan Bhumare's group dominates Vadwali Gram Panchayat in Paithan taluka | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैठणमधील वडवाळी ग्रामपंचायतीवर मंत्री भुमरे गटाचे वर्चस्व; ठाकरे गटाचा पराभव

चुरशीच्या निवडणुकीत सरपंचपदासाठी स्वाती काळे विजयी ...

कमिशनसाठी पालकमंत्र्यांसह आमदारांच्या कंत्राटदारांना धमक्या: इम्तियाज जलील - Marathi News | Threats to contractors of MLAs including Guardian Minister for Commission: MP Imtiaz Jalil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कमिशनसाठी पालकमंत्र्यांसह आमदारांच्या कंत्राटदारांना धमक्या: इम्तियाज जलील

कंत्राटदारांनी आमच्याकडे यावे, आम्ही त्यांना संरक्षण देऊ, अशी घोषणाही खा.जलील यांनी केली. ...

जिल्हा नियोजन समितीत निधीवरून नेते हातघाईवर, संघर्ष विकासासाठी की टक्क्यांसाठी? - Marathi News | tussle in Leaders over funds, struggle for development or for percentage? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जिल्हा नियोजन समितीत निधीवरून नेते हातघाईवर, संघर्ष विकासासाठी की टक्क्यांसाठी?

जिल्हा नियोजन समितीत पालकमंत्री सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना झुकते माप देतात, हा आजवरचा अनुभव आहे. ...

'पालकमंत्री म्हणजे जहांगिरी नाही'; अंबादास दानवेंचा भूमरेंवर हल्लाबोल, डीपीसी बैठकीत राडा - Marathi News | 'Palakmintri is not Jahangiri'; Ambadas Danave attacked on guardian minister Sandipan Bhoomar in DPC meeting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'पालकमंत्री म्हणजे जहांगिरी नाही'; अंबादास दानवेंचा भूमरेंवर हल्लाबोल, डीपीसी बैठकीत राडा

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निधी वाटपावरून राडा ...

मनरेगातील सिंचन विहिरींचे अनुदान १५ ऑगस्टपर्यंत करणार वितरित, विधानसभेत अजित पवारांचे आश्वासन   - Marathi News | Ajit Pawar's appeal in the Legislative Assembly to distribute the grant of irrigation wells under MGNREGA by August 15 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मनरेगातील सिंचन विहिरींचे अनुदान १५ ऑगस्टपर्यंत करणार वितरित, विधानसभेत अजित पवारांचे आश्वासन  

विहिरींच्या प्रलंबित प्रस्तावाबाबत फेर भूजलसर्वेक्षण करण्याची आवश्यकता असल्यास यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून फेर भूजलसर्वेक्षण करून प्रलंबित प्रस्तावांवर कार्यवाही करण्यात येईल ...