लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संदीपान भुमरे

Sandipan Bhumre latest news, मराठी बातम्या

Sandipan bhumre, Latest Marathi News

Sandipan Bhumre : संदीपान भुमरे हे पैठण विधानसभेचे आमदार आहेत. ते शिवसेनेकडून पाचव्यांदा विधानसभा सदस्य निवडून आले आहेत. राज्य मंत्रीमंडळात ते कॅबिनेट मंत्री असून त्यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्रालय आहे. साखर कारखान्यावर कामगार ते आमदार असा आ. भुमरे यांचा प्रवास आहे. शिवसेनेत झालेल्या राजकीय भूकंपानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत.
Read More
औरंगाबादमध्ये शिवसेना-भाजपमध्ये राडा; भाजपचे सरचिटणीस केंद्रे यांना शिवसैनिकांची मारहाण - Marathi News | Rada in Shiv Sena-BJP in Aurangabad; BJP general secretary Pro. Kendre beaten by Shiv Sainiks | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमध्ये शिवसेना-भाजपमध्ये राडा; भाजपचे सरचिटणीस केंद्रे यांना शिवसैनिकांची मारहाण

Shiv sena Vs Bjp : गारखेडा येथील कोरोना लसीकरण केंद्रावर झालेल्या वादाचे पर्वसन मारहाणीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...

मंत्री संदीपान भुमरेंच्या गावातील रोजगार हमी योजनेच्या कामांची होणार चौकशी - Marathi News | Minister Sandipan Bhumare's native village MGNREGA work will be investigated | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मंत्री संदीपान भुमरेंच्या गावातील रोजगार हमी योजनेच्या कामांची होणार चौकशी

राज्याचे रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांचे गाव व त्यांचे पुतणे सरपंच असलेल्या पाचोड ग्रामपंचायत अंतर्गत बीड बायपास ते साजेगाव हा रस्ता रोहयो योजनेत करण्यात आला. ...

Sandipan Bhumre: 'कोरोना रुग्ण रोजगार हमीच्या कामावर'; रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या गावातच गैरव्यवहार - Marathi News | ‘Corona Patient on MGNREGA Work’; In Minister Sandipan Bhumare's village exposed the scam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Sandipan Bhumre: 'कोरोना रुग्ण रोजगार हमीच्या कामावर'; रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या गावातच गैरव्यवहार

Maharashtra Rojgar Hami Yojana Scam: विशेष म्हणजे पाचोड ग्रामपंचायतीचे सरपंच रोहयोमंत्री भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे असताना पाचोड ग्रामपंचायतींतर्गत झालेल्या या रोहयो कामात गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. ...

CoronaVirus : 'मंत्री सुटले कार्यकर्ते अडकले'; गर्दी जमवून विकास कामांच्या उद्घाटनात पाच जणांवर गुन्हा - Marathi News | CoronaVirus : 'Minister Sandipan Bhumare left, activists stuck'; Crime on five people at the inauguration of development works by gathering a crowd | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :CoronaVirus : 'मंत्री सुटले कार्यकर्ते अडकले'; गर्दी जमवून विकास कामांच्या उद्घाटनात पाच जणांवर गुन्हा

CoronaVirus : दि. ५ रोजी पैठण तालुक्यातील देवगाव येथे रोहयोच्या विविध विकास कामांचे उदघाटन राज्याचे रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते मोठ्या संख्येने गर्दी जमवून थाटामाटात करण्यात आले होते. ...

CoronaVirus: कोरोना नियमांचे उल्लंघन, शिवसेनेचे मंत्री भुमरे यांच्यावर कारवाईची राष्ट्रवादीच्या गोर्डे यांची मागणी - Marathi News | CoronaVirus: NCP's Gorde demands action against Shiv Sena minister Bhumare for violating Corona rules | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :CoronaVirus: कोरोना नियमांचे उल्लंघन, शिवसेनेचे मंत्री भुमरे यांच्यावर कारवाईची राष्ट्रवादीच्या गोर्डे यांची मागणी

CoronaVirus: सर्वसामान्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत असताना मंत्री महोदयांंना कायदा लागू नाही का ? अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. ...

Maharashtra Gram Panchayat Election Results: मंत्री संदीपान भुमरेंनी विरोधकांना केले भुईसपाट; पैठण तालुक्यात शिवसेनेचेच वर्चस्व  - Marathi News | Maharashtra Gram Panchayat Election Results: Minister Sandipan Bhumare flattened the opposition; Shiv Sena dominates in Paithan taluka | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Gram Panchayat Election Results: मंत्री संदीपान भुमरेंनी विरोधकांना केले भुईसपाट; पैठण तालुक्यात शिवसेनेचेच वर्चस्व 

तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा फडकला असून नव्याने यंदा काही ग्रामपंचायती ताब्यात घेऊन तालुक्यात शिवसेनेचा प्रबळ विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच आहे हे समोर आले आहे. ...

भुमरेंनी शब्द पाळला; 'त्या' दुष्काळी गावांचा पाणी प्रश्न मिटणार - Marathi News | Minister Sandeepan Bhumare followed the word Soon those villages will get water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भुमरेंनी शब्द पाळला; 'त्या' दुष्काळी गावांचा पाणी प्रश्न मिटणार

स्थानिक राजकरणामुळे होणाऱ्या विरोधामुळे या योजनेला वेळोवेळी अडचणी निर्माण झाल्या. ...

कर्जमाफी : औरंगाबादेत मंत्र्यांच्या मतदार संघातील गावांची पहिल्या यादीत वर्णी - Marathi News | Debt waiver: in Aurangabad two villages selected from the ministers constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्जमाफी : औरंगाबादेत मंत्र्यांच्या मतदार संघातील गावांची पहिल्या यादीत वर्णी

महाविकास आघाडीच्या कर्जमाफी योजनेनुसार 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंत उचल केलेल्या एकापेक्षा जास्त कर्ज खात्यात अल्पमुदत पीककर्जाचा समावेश असेल. ...