पर्वती मतदार संघाचे माजी आमदार, भाजपाचे माजी शहराध्यक्ष विश्वास गांगुर्डे यांचे निधन
उत्तर कोकणात (मुंबई) आज उष्णतेची लाट राहील. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आणि विदर्भात जोराचे वारे, वीजा, गारपीट यांच्यासह हलका ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हा इशारा उद्यापर्यंत राहील.
कात्रज चौकात कंटेनर-दुचाकीचा अपघात, पोटावरून चाक गेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
मुंबई- 'केसरी' Kesari आणि 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' MS Dhoni: The Untold Story सारख्या चित्रपटात काम करणारा अभिनेता संदीप नहार याने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली.