लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संदीप कुलकर्णी

संदीप कुलकर्णी, मराठी बातम्या

Sandeep kulkarni, Latest Marathi News

संदीप कुलकर्णीने आजवर साकारलेल्या विविध भूमिकांमधून रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक सिनेमा आणि मालिकांची रसिकांना उत्कंठा असते.श्वास, डोंबिवली फास्ट, गैर, लेडीस स्पेशल, सानेगुरुजी, दुनियादारी यासारख्या विविध मराठी सिनेमात आणि ट्रॅफिक  सिग्नल, हजारो ख्वाईशे ऐसी, इस रात की सुबह नहीं अशा विविध हिंदी सिनेमा तसंच छोट्या पडद्यावरही आपल्या अभिनयानं छाप पाडली आहे.
Read More
संदीप कुलकर्णी, ह्रषिकेश जोशी यांचे दहीहंडीचं खास गाणं लाँच - Marathi News | sandeep kulkarni, Hrishikesh Joshi Dahi handi's special song launch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संदीप कुलकर्णी, ह्रषिकेश जोशी यांचे दहीहंडीचं खास गाणं लाँच

बेभाम गोविंदांच्या रंगील्या खेळीला सलाम करणारं हे दहीहंडीचं खास गाणं... ज्यात संदीप कुलकर्णी, ह्रषिकेश जोशी आणि अमोल पराशर यांच्या मिश्कील हावभावांनी चार चांद लावले आहेत. संदीप कुलकर्णी यांचा हा अंदाज पहिल्यांदाच या गाण्यातून प्रेक्षकांसमोर आला आहे. ...

'कृतांत' सिनेमाचे पोस्टर आले समोर,संदीप कुलकर्णी दिसणार हटके भूमिकेत - Marathi News | Sandeep Kulkarni will appear in the role of 'Kritant' movie in front of the poster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कृतांत' सिनेमाचे पोस्टर आले समोर,संदीप कुलकर्णी दिसणार हटके भूमिकेत

आजच्या धकाकीच्या जीवनाशी अचानक जुळून आलेला तात्त्विकतेचा संबंध 'कृतांत' या सिनेमाच्या माध्यमातून रसिकांना अनुभवता येणार आहे. ...