संदीप कुलकर्णीने आजवर साकारलेल्या विविध भूमिकांमधून रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक सिनेमा आणि मालिकांची रसिकांना उत्कंठा असते.श्वास, डोंबिवली फास्ट, गैर, लेडीस स्पेशल, सानेगुरुजी, दुनियादारी यासारख्या विविध मराठी सिनेमात आणि ट्रॅफिक सिग्नल, हजारो ख्वाईशे ऐसी, इस रात की सुबह नहीं अशा विविध हिंदी सिनेमा तसंच छोट्या पडद्यावरही आपल्या अभिनयानं छाप पाडली आहे. Read More
Prakash Ambedkar And Anjali Ambedkar : 'सत्यशोधक' चित्रपटाच्या निमित्ताने प्रकाश आणि अंजली आंबेडकर यांची मुलाखत घेतली. त्यांच्यातील संवादामधून प्रकाश आंबेडकर आणि अंजली आंबेडकर यांची लव्हस्टोरी प्रेक्षकांसमोर आली. ...
चित्रपटाच्या शीर्षकामधील डोंबिवली आणि अभिनेता संदीप कुलकर्णी सोडलं तर या चित्रपटाचा ‘डोंबिवली फास्ट’शी काहीही संबंध नाही. दोन्ही चित्रपटांची तुलना होऊच शकत नाही. डोंबिवली रिटर्न ही एक पूर्णपणे वेगळी कथा आहे. ...