लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संदीप क्षीरसागर

Sandeep Kshirsagar Latest News

Sandeep kshirsagar, Latest Marathi News

Maharashtra Government: 'आमदारसाहेब म्हणू नका', पहिल्या शपथविधीनंतर संदीप क्षीरसागर भावूक - Marathi News | Sandeep Kshirsagar sentimental after first swearing in 'don't say MLA' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: 'आमदारसाहेब म्हणू नका', पहिल्या शपथविधीनंतर संदीप क्षीरसागर भावूक

Maharashtra News: विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी 14 व्या विधानसभेमध्ये निवडून आलेल्या 288 पैकी उपस्थित 285 सदस्यांना दुपारी 1 वाजेपर्यंत सदस्यत्वाची शपथ दिली. ...

अधिकाऱ्यांना सूचना देत शेतात जाऊन आमदारांनी केली नुकसानीची पाहणी - Marathi News | The MLAs went to the field to inform the officials and inspect the damage | Latest beed News at Lokmat.com

बीड :अधिकाऱ्यांना सूचना देत शेतात जाऊन आमदारांनी केली नुकसानीची पाहणी

बीड मतदारसंघात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे तातडीने व्हावेत आणि त्यात यापुर्वी झाले तसे राजकारण होऊ नये अशा सुचना बीडचे नवनिर्वाचित आ. संदीप क्षीरसागर यांनी प्रशासनाला दिल्या. ...

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी संदीप क्षीरसागर जाणार बांधावर! - Marathi News | Sandeep to go to Kshirsagar to help farmers | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकऱ्यांच्या मदतीसाठी संदीप क्षीरसागर जाणार बांधावर!

संकटात सापडलेल्या शेतकºयांच्या मदतीसाठी बीडचे नवनिर्वाचित आमदार संदीप क्षीरसागर हे थेट बांधावर संबंधित अधिकारी, कर्मचा-यांना घेऊन पाहणी करणार आहेत. ...

जयदत्त क्षीरसागरांची हॅटट्रिक हुकली; संदीप यांची पहिल्याच प्रयत्नात बाजी - Marathi News | Zaydutt Ksatriya Hattrick Hook; Sandeep's first try | Latest beed News at Lokmat.com

बीड :जयदत्त क्षीरसागरांची हॅटट्रिक हुकली; संदीप यांची पहिल्याच प्रयत्नात बाजी

सलग दहा वर्षे लोकप्रतिनिधी राहिलेले जयदत्त क्षीरसागर यांची हॅटट्रिक पुतण्याने बाजी मारत रोखली. गुरुवारी निकालाच्या फेऱ्या समजताना अत्यंत चुरशीचा सामना झाल्याचे दिसून आले. ...