लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाळू

वाळू

Sand, Latest Marathi News

रेती घाटांच्या लिलावाअभावी रेती तस्करांना मोकळे रान - Marathi News | Due to lack of sand ghat auction, sand smugglers are free | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :घाट पोखरणे सुरूच : जिल्हा खनिकर्म विभागाची बघ्याची भूमिका : कोट्यवधीचा महसूल जातोय पाण्यात

रेती घाटांचे लिलाव झाले नसल्याने जिल्ह्यात रेतीचे दर गगनाला भिडले आहेत. घाटांचा लिलाव न झाल्याचा फायदा रेती तस्कर पुरेपूर घेत आहे. लिलाव न झालेल्या घाटांवरूनच सध्या मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा केला जात आहे. रेती तस्करांनी रेती घाट अक्षरक्ष: पोखरुन टा ...

दौंडमध्ये वाळू - माती उपशा करणाऱ्या तिघांवर कारवाईचा बडगा; ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त होणार - Marathi News | sand in the ravine a mound of action on soil subsidence 32 lakh will be confiscated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडमध्ये वाळू - माती उपशा करणाऱ्या तिघांवर कारवाईचा बडगा; ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त होणार

खोरच्या परिसरात नेहमीच माती व वाळू उपसा करण्यात येत असतो. कारवाई केली पैसे भरले की मशीन सुटले जातात आणि पुन्हा जैसे थे परिस्थिती राहते ...

रेतीच्या वाहनांनी ग्रामीण रस्त्यांची ‘वाट’ - Marathi News | Sand vehicles ‘wait’ for rural roads | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खाचखळग्यांचा मार्ग : ३० किलोमीटरचा प्रवास बिकट

दरम्यान, सेंटर फाॅर अवेअरनेसचे संचालक प्रा.डाॅ.प्रदीप राऊत यांनी रेती वाहतुकीच्या वाहनांमुळे झालेली दैना जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली आहे. रेतीपोटी पहिल्या तीन वर्षांतून मिळणारी १०० टक्के राॅयल्टी उच्च वहनक्षमतेचे मार्ग तयार करण्याचे आश्वासन आणि तत्काळ ...

रेती तस्करांच्या मुसक्या आवळणार कोण! - Marathi News | Who will catch the smiles of sand smugglers! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कोट्यवधींचा महसूल बुडून : खनिकर्म विभाग बिनधास्त, रेती घाट पोखरणे आहे सुरुच

जिल्ह्यातील २७ रेती घाटांपैकी १६ रेती घाटांचे लिलाव पर्यावरण विभागाने मंजुरी न दिल्याने झाले नाही. मात्र, यानंतरही या रेती घाटांवरून सर्रासपणे रेतीचा उपसा सुरू आहे. जिल्ह्यात सध्या एक ट्रॅक्टर रेतीचे दर ८ हजार रुपये सुरू आहे. घाटांचे लिलाव झाले नसतान ...

अवैध वाळू तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरने बाप-लेकीला उडवले - Marathi News | Baap-leki was blown up by a tractor smuggling illegal sand | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चिंतलधाबा येथील घटना : मुलगी व बाप गंभीर जखमी

पोंभूर्णा तालुक्यात वाळू तस्करांचा मोठा सुळसुळाट चालू आहे. वाळू तस्कर संबंधित विभागाला न जुमानता दिवसाढवळ्या  अवैधरीत्या वाळूची तस्करी करीत आहेत. वढकुली नाल्यातून अवैधरीत्या वाळूचोरी करून वाहतूक करताना एमएच ३४ बीजी २३१५ या क्रमांकाच्या ट्रॅक्टरचे चाल ...

वाळू उपसा प्रकरणात पोकलेन चालक-मालकाला नोटीस - Marathi News | Notice to Poklen driver-owner in sand extraction case | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :झिबला येथे ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त, पोलिसांत तक्रार नाही

चांदूर रेल्वेचे तहसीलदार राजेंद्र इंगळे व तळेगाव दशासरचे ठाणेदार अजय आकरे यांच्या मार्गदर्शनात गोपनीय माहितीवरून चांदूर रेल्वे तालुक्यातील झिबला येथील बेंबळा नदी धरणावर छापा टाकला असता, अवैध वाळू उपसा मिळून आला. घटनास्थळावरून दोन लाख रुपयांचे अंदाजे ...

वाळू माफियांकडून तहसीलदारांवर धारदार शस्त्राने हल्ल्याचा प्रयत्न - Marathi News | sand mafia attempt attacks on tehsildar with sharp weapons | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाळू माफियांकडून तहसीलदारांवर धारदार शस्त्राने हल्ल्याचा प्रयत्न

माजलगाव तालुक्यात गोदावरी पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूची तस्करी होते. ...

फक्त धाक दाखवण्यासाठी अधिकाऱ्यांच्या रेती चोरीवर धाडी..? चर्चांना उधाण - Marathi News | government officials raid on sand smugglers are just for show off people says | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :फक्त धाक दाखवण्यासाठी अधिकाऱ्यांच्या रेती चोरीवर धाडी..? चर्चांना उधाण

रेती चोरांवर जरब बसविण्यासाठी मोहाडीच्या महसूल अधिकाऱ्यांनी काही ठिकाणी धाडी टाकल्या. नंतर मात्र परिस्थिती पूर्ववत होत आली. या धाडी नुसत्या दबदबा निर्माण करण्यासाठी की आणखी कोणत्या हेतूने घातल्या याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत. ...