वाळू माफियांच्या ‘भाबड्या’ आशेवर पाणी पडले आहे. इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी रविवारी रात्री धाडसी कारवाई करून वाळू वाहतूक करणारे तीन हायवा, एक क्रेन आणि बोटींची वाहतूक करणारी गाडी जप्त केली आहे. ...
पिंपळाचीवाडी (ता. शिरूर) येथे महसूल विभागाच्या पथकाने अवैध गौण खनिज उत्खनन करणाºया १३ बोटी जाळून नष्ट केल्या. यात वाळू माफियांचे ५० ते ६० लाख रुपयांचे नुकसान झाले. ...
पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी वाळू तस्करांवर धडक कारवाई करून लाखोंची रेती जप्त केली. शुक्रवारी सकाळपासून दिघोरी ते उमरेड मार्गावर पोलिसांनी चालविलेल्या या कारवाईमुळे वाळू तस्करांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. ...
विनाक्रमांकाच्या वाहनांद्वारे वाळू वाहतूक करण्याचे प्रकार वाढले असून अशा वाहनांच्या मालकांनी तातडीने नंबर घ्यावेत, अन्यथा ही वाहने जप्त करून लिलाव करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी सोमवार, २४ रोजी आयोजित जिल्हा दक्षता समि ...