फार्मागुडी-फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर शनिवारी सनातन संस्थेने आयोजित केलेल्या शंखनाद महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ...
मधल्या काळात रणबीर कपूरचे चित्रपट चालत नव्हते. त्याच्या आयुष्यात एक स्टॅग्नंसी आली होती. मात्र नंतर ब्रम्हास्त्र, Animal सिनेमामुळे त्याचं करिअर पुन्हा रुळावर आलं. ...