लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सना खान

सना खान, फोटो

Sana khan, Latest Marathi News

सना खान ‘बिग बॉस’च्या सहाव्या सीझनमध्ये दिसली होती. यानंतर सलमानच्या ‘जय हो’ या सिनेमात तिला संधी मिळाली होती. या पाठोपाठ ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ या चित्रपटातही तिची छोटीशी भूमिका होती. ‘वजह तुम हो’ या सिनेमात सना तिच्या बोल्ड आणि हॉट रूपात दिसली होती. लवकरच सना ‘टॉम, डिक अ‍ॅण्ड हॅरी 2’ या सिनेमात दिसणार आहे.
Read More
सना खान पतीसह मालदीव व्हॅकेशनवर, एअरपोर्टवर अदा केली नमाज; शेअर केला Video - Marathi News | Bollywood Sana Khan with husband offer namaz at airport while maldives tour | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सना खान पतीसह मालदीव व्हॅकेशनवर, एअरपोर्टवर अदा केली नमाज; शेअर केला Video

सनाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये दोघेही नमाज अदा करताना दिसत आहेत. सना म्हणते, आम्ही विमानतळावरच नमाज अदा केली. या व्हिडिओमध्ये सानाने विमानतळापासून ते सी-प्लेन राईडपर्यंत आणि नंतर हॉटेलपर्यंतचे प्रत्येक क्षण शेअर केले आहेत. (Sana Khan with husban ...

PHOTOS : बुर्ज खलिफा अन् अस्सल सोन्याची कॉफी...! सना खानला नवऱ्यानं दिलं झक्कास सरप्राईज - Marathi News | Sana Khan drinking gold-plated coffee on top of Burj Khalifa | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : बुर्ज खलिफा अन् अस्सल सोन्याची कॉफी...! सना खानला नवऱ्यानं दिलं झक्कास सरप्राईज

या कॉफीमध्ये खऱ्या खुऱ्या सोन्याचा वापर केला जातो, असा दावा सनानं केला आहे. किंमत पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क ...

सना खानच्या आयुष्यात कशी झाली मौलाना अनस सईदची एन्ट्री? कुठे झाली होती पहिली भेट? - Marathi News | sana khan speaks on how she met anas sayied showbiz and motherhood | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सना खानच्या आयुष्यात कशी झाली मौलाना अनस सईदची एन्ट्री? कुठे झाली होती पहिली भेट?

सना व सईदची पहिली भेट 2017 मध्ये झाली होती. ...

सनाने तुझ्यासह लग्न कसे काय केले ? चाहत्यांच्या प्रश्नावर पहिल्यांदाच पती अनसने दिले उत्तर - Marathi News | How did Sana marry you? For the first time, husband Anas Sayed Speaks Up On Their Mismatch Pair | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सनाने तुझ्यासह लग्न कसे काय केले ? चाहत्यांच्या प्रश्नावर पहिल्यांदाच पती अनसने दिले उत्तर

सनाने मौलाना मुफ्ती अनस यांच्याशी निकाह केला आहे. विशेष म्हणजे निकाह केल्यानंतर सनाने तिचे सोशल मीडियावर नावदेखील बदलले आहे. ...

PHOTOS: बिग बॉस फेम सना खानने निकाह नंतर शेअर केले फोटो, सोशल मीडियावर व्हायरल झाले फोटो - Marathi News | Former bigg boss fame Sana Khan shares a picture with husband Mufti Anas Sayed | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: बिग बॉस फेम सना खानने निकाह नंतर शेअर केले फोटो, सोशल मीडियावर व्हायरल झाले फोटो

PHOTOS: सना खानने बॉलिवूडला अलविदा केल्यानंतर शेअर केला व्हिडीओ, पहा तिचे व्हायरल फोटो - Marathi News | sana khan latest photos instagram pics went viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: सना खानने बॉलिवूडला अलविदा केल्यानंतर शेअर केला व्हिडीओ, पहा तिचे व्हायरल फोटो

Sana Khan Birthday: सलमान खानच्या 'जय हो'मधील सना शेखचे पाहा ग्लॅमरस फोटो! - Marathi News | Sana khan latest Sizzling pics went viral on her birthday | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Sana Khan Birthday: सलमान खानच्या 'जय हो'मधील सना शेखचे पाहा ग्लॅमरस फोटो!

सना खानचा 'हा' बोल्ड अंदाज पाहून व्हाल क्लिन बोल्ड. - Marathi News | Bold and beautiful actress Sana Khan's hot photos. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सना खानचा 'हा' बोल्ड अंदाज पाहून व्हाल क्लिन बोल्ड.