सना खानचा 'हा' बोल्ड अंदाज पाहून व्हाल क्लिन बोल्ड.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 10:51 AM2020-03-19T10:51:12+5:302020-03-19T11:47:06+5:30

सना खान

सना खान आपल्या लूकमुळे नेहमी चर्चेत असते

सना खान तिच्या हॉट अंदाजामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते

सना खान ‘बिग बॉस’च्या सहाव्या सीझनमध्ये दिसली होती.

यानंतर सना खानला सलमानच्या ‘जय हो’ या सिनेमात संधी मिळाली होती

या पाठोपाठ ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ या चित्रपटातही सनाची छोटीशी भूमिका होती.

‘वजह तुम हो’ या सिनेमात सना तिच्या बोल्ड आणि हॉट रूपात दिसली होती.

‘टॉम, डिक अ‍ॅण्ड हॅरी 2’ या सिनेमातदेखील सना दिसली होती

सना हॉटस्टारवरील 'SPECIAL OPS' या आगामी वेब सिरीज मध्ये दिसली होती

सना खान तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफमुळे कायम चर्चेत असते.

डॉन्स ट्रेनर मेल्विन लुईस व सनाची ब्रेकअप ची चर्चा सोशल मीडियावर खूप रंगली

सना सतत तिच्या विविध अंदाजातील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते

सना सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते

सनाचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे व तिच्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांकडून खूप सारे कमेंटस आणि लाईक्सही पाहायला मिळता