लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सना खान

सना खान, मराठी बातम्या

Sana khan, Latest Marathi News

सना खान ‘बिग बॉस’च्या सहाव्या सीझनमध्ये दिसली होती. यानंतर सलमानच्या ‘जय हो’ या सिनेमात तिला संधी मिळाली होती. या पाठोपाठ ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ या चित्रपटातही तिची छोटीशी भूमिका होती. ‘वजह तुम हो’ या सिनेमात सना तिच्या बोल्ड आणि हॉट रूपात दिसली होती. लवकरच सना ‘टॉम, डिक अ‍ॅण्ड हॅरी 2’ या सिनेमात दिसणार आहे.
Read More
Sana Khan : सना खानच्या घरी चिमुकल्याचे आगमन, सोशल मीडियावर दिली खुशखबर! - Marathi News | Sana Khan: The arrival of a baby at Sana Khan's house, the good news was given on social media! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sana Khan : सना खानच्या घरी चिमुकल्याचे आगमन, सोशल मीडियावर दिली खुशखबर!

Sana Khan : अभिनेत्री सना खान हिने काही महिन्यांपूर्वी प्रेग्नेंट असल्याचे जाहीर केले होते आणि आता तिच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले आहे. ...

इफ्तार पार्टीत प्रेग्नेंट सना खानची झाली वाईट अवस्था, नवऱ्याने सगळ्यांसमोरच केलं असं कृत्य; नेटकरी संतापले - Marathi News | Pregnant sana khan husband trolled for dragging her at baba siddique iftar party people asks saans to lene do use viral video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इफ्तार पार्टीत प्रेग्नेंट सना खानची झाली वाईट अवस्था, नवऱ्याने सगळ्यांसमोरच केलं असं कृत्य; नेटकरी संतापले

सना खानचा व्हिडिओ पाहून चाहते तिच्या नवऱ्यावर प्रचंड संतापले. अखरे सनाला स्पष्टीकरण द्यायला लागलं. ...

बोंबला, मालदीव्हजमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते ही अभिनेत्री, मजा मस्ती करताना पडली पाण्यात - Marathi News | OMG Sana Khan while enjoying in Maldives fell in water, Check Her Enjoyment Or Reaction Here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बोंबला, मालदीव्हजमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते ही अभिनेत्री, मजा मस्ती करताना पडली पाण्यात

सनाचा पती मुफ्ती अनस आहे. तो गुजरातचा एक सुप्रसिद्ध व्यापारी आहे. ‘बिग बॉस 14’चा स्पर्धक एजाज खान याने अनस आणि सना यांची पहिली भेट घडवली होती. ...

लग्नाच्या महिन्याभरातच सना खान सोशल मीडियावर म्हणते, माझे हृदय तुटले - Marathi News | Sana Khan 'Heartbroken' Over 'Negative' Videos Being Circulated About Her Past | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या महिन्याभरातच सना खान सोशल मीडियावर म्हणते, माझे हृदय तुटले

सनाने पोस्ट करून लिहिले आहे की, तिचे हृदय पूर्णपणे तुटलेले आहे. ...

सना खानने सांगितले फिल्म इंडस्ट्री सोडण्यामागचे खरे कारण, म्हणाली... - Marathi News | sana khan speaks on real success and leaving glamour world | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सना खानने सांगितले फिल्म इंडस्ट्री सोडण्यामागचे खरे कारण, म्हणाली...

बॉलिवूड अभिनेत्री सना खान हिने ‘अल्लाह’साठी अभिनय आणि ग्लॅमर दुनियेला रामराम ठोकला आणि पाठोपाठ गुपचूप ‘निकाह’ सुद्धा केला. ...

माझा ‘शौहर’ ‘बेस्ट शौहर’...! सना खानने पतीसाठी केली प्रार्थना - Marathi News | sana khan post photo of husband anas sayied wrote wish to live together | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझा ‘शौहर’ ‘बेस्ट शौहर’...! सना खानने पतीसाठी केली प्रार्थना

सध्य सना आपल्या पतीसोबत हनीमूनवर आहे. काश्मीरमध्ये दोघेही हनीमून एन्जॉय करत आहेत. ...

बॉलिवूडमधून संन्यास घेणा-या सना खानला एका सिनेमासाठी मिळायचे इतके मानधन,आकडा वाचून व्हाल थक्क - Marathi News | Sana khan fees when she quits film industry will left you jaw dropping | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधून संन्यास घेणा-या सना खानला एका सिनेमासाठी मिळायचे इतके मानधन,आकडा वाचून व्हाल थक्क

सना खान ही अभिनेत्री बिग बॉस 6 दरम्यान चर्चेत आली होती. 2005 मध्ये ‘यही है हाय सोसायटी’ या चित्रपटातून तिने अभिनयाची कारकिर्द सुरु केली होती. यानंतर हिंदी, मल्याळम, तामिळ, तेलगू, कन्नड अशा भाषेतील अनेक सिनेमे तिने केले आहेत. ...

VIDEO: सना खानने पतीचा हात हातात घेऊन काढली एकमेकांची दृष्ट, बघा काय म्हणाली.... - Marathi News | Sana Khan and husband Anas Sayied recite Ayatul kursi to be safe from evil eye | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: सना खानने पतीचा हात हातात घेऊन काढली एकमेकांची दृष्ट, बघा काय म्हणाली....

सनाने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये ती पतीसोबत 'आयतुल कुरसी' म्हणताना दिसत आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'याने तुमचा वाईट नजरेपासून बचाव होतो'. ...