लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सॅमसंग

सॅमसंग

Samsung, Latest Marathi News

जगातील सर्वात मोठा कॅमेरा! 200MP कॅमेऱ्यासह Samsung चा फाडू स्मार्टफोन येणार  - Marathi News | The world's largest camera! Samsung's Tear smartphone will come with a 200MP camera | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जगातील सर्वात मोठा कॅमेरा! 200MP कॅमेऱ्यासह Samsung चा फाडू स्मार्टफोन येणार 

Samsung नं गेल्यावर्षी स्मार्टफोनसाठी 200MP चा सेन्सर सादर केला होता, आता कंपनी या सेन्सरसह स्मार्टफोन सादर करणार असल्याची बातमी आली आहे.   ...

सोडू नका ऑफर! बंपर डिस्काउंटसह Samsung चा 5G फोन, दिवसभर पुरणारी 5,000mAh ची बॅटरी  - Marathi News | Buy Samsung Galaxy F23 In Just 3500 Rupees From Flipkart | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सोडू नका ऑफर! बंपर डिस्काउंटसह Samsung चा 5G फोन, दिवसभर पुरणारी 5,000mAh ची बॅटरी 

Samsung Galaxy F23 5G स्मार्टफोन अत्यंत स्वस्तात फ्लिपकार्टवरून 120Hz रिफ्रेश रेट, 5,000mAh बॅटरी आणि 50 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह विकत घेता येईल.   ...

सर्वात स्वस्त! Samsung ची मोठी तयारी; लो बजेट सेगमेंटमध्ये 2 नवीन स्मार्टफोन येणार   - Marathi News | Samsung Galaxy A04 Galaxy A13s Budget Smartphone Listed On Certification Site   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वात स्वस्त! Samsung ची मोठी तयारी; लो बजेट सेगमेंटमध्ये 2 नवीन स्मार्टफोन येणार  

2022 मध्ये लो बजेट कॅटेगरीमध्ये Samsung Galaxy A04 आणि Galaxy A13s नावाचे दोन फोन्स सादर केले जाऊ शकतात.   ...

काही मिनिटांत स्वच्छ होईल घरातील प्रत्येक कोपरा; Samsung नं सादर केला ‘कॉर्डलेस व्हॅक्युम क्‍लीनर’  - Marathi News | Samsung Jet Cordless Vacuum Cleaner Launched In India   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काही मिनिटांत स्वच्छ होईल घरातील प्रत्येक कोपरा; Samsung नं सादर केला ‘कॉर्डलेस व्हॅक्युम क्‍लीनर’ 

Samsung Jet नावाची नवीन व्हॅक्युम क्लिनर्सची सीरिज कंपनीनं तीन मॉडेल्ससह सादर केली आहे.   ...

भन्नाट! फक्त 5 हजारांत Samsung चा शानदार Smart TV, पटापट संपतोय स्टॉक  - Marathi News | Flipkart Big Saving Days Get Samsung 32 Inch Smart Tv At Just Rs 5240   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भन्नाट! फक्त 5 हजारांत Samsung चा शानदार Smart TV, पटापट संपतोय स्टॉक 

Flipkart Big Saving Days सेल 8 मे पर्यंत सुरु राहणार आहे. या सेलमध्ये Samsung चा स्मार्ट टीव्ही डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. ...

फक्त भारतीयांचं चिनी मोबाईल्सवर प्रेम? जगभरात ‘हा’ 5G Phone सर्वाधिक विकला गेला; पहा धक्कादायक यादी  - Marathi News | Samsung Galaxy A52s Tops The List Of Most Popular Android 5G Smartphone In February 2022  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त भारतीयांचं चिनी मोबाईल्सवर प्रेम? जगभरात ‘हा’ 5G Phone सर्वाधिक विकला गेला; पहा धक्कादायक यादी 

ऑगस्ट 2021 मध्ये लाँच करण्यात आलेला 5G Smartphone यंदा फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक विकला गेलेला 5G Android स्मार्टफोन बनला आहे.   ...

14 हजारांत जगातील सर्वात मोठा कॅमेरा फोन; Samsung Galaxy M53 5G चा पहिला सेल आज   - Marathi News | Samsung Galaxy M53 5G First Sale In India Today Check Price Specs And Discount Offers  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :14 हजारांत जगातील सर्वात मोठा कॅमेरा फोन; Samsung Galaxy M53 5G चा पहिला सेल आज  

Samsung Galaxy M53 5G स्मार्टफोन आजपासून ऑनलाईन तसेच ऑफलाईन प्लॅटफॉर्म्सवर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.   ...

‘या’ कंपनीची वाढ देऊ शकते शाओमी-सॅमसंगला जोरदार धक्का; नंबर वनची जागा धोक्यात - Marathi News | Xiaomi Shipped Most Smartphones In India Realme Topped In Growth Says Canalys Report Of Q1  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :‘या’ कंपनीची वाढ देऊ शकते शाओमी-सॅमसंगला जोरदार धक्का; नंबर वनची जागा धोक्यात

Xiaomi आणि Samsung ला Realme ची चांगलीच टक्कर देत आहे. सध्या जरी हे ब्रँड्स टॉपला असले तरी रियलमीचा वेग पाहता किती काळ हे दृश्य असेल सांगता येत नाही.   ...