लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सॅमसंग

सॅमसंग

Samsung, Latest Marathi News

आता मिळणार नाही Samsung चा 108MP कॅमेरा असलेला फोन; जाणून घ्या कारण  - Marathi News | Samsung to stop production of galaxy note 20 series production by the end of this year  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता मिळणार नाही Samsung चा 108MP कॅमेरा असलेला फोन; जाणून घ्या कारण 

Samsung आपली लोकप्रिय Galaxy Note Series बंद करणार असल्याचं दिसत आहे. कंपनी फक्त या सीरिजमध्ये नवीन फोन आणणार नाही तर जुन्या डिवाइसेसची निर्मिती देखील बंद होऊ शकते.   ...

Samsung New Phone 2021: Samsung नं केली स्वस्त स्मार्टफोनची घोषणा; 48MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह Galaxy A03 लाँच   - Marathi News | Samsung galaxy a03 smartphone launch check price specification  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung नं केली स्वस्त स्मार्टफोनची घोषणा; 48MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह Galaxy A03 लाँच  

Samsung New Phone 2021: Samsung Galaxy A03 स्मार्टफोनमध्ये कंपनीने 5000mAh ची दमदार बॅटरी, 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 4GB RAM देण्यात आला आहे.   ...

नोकरीची मोठी संधी! ‘या’ मोबाइल कंपनीत १ हजार जागांसाठी मोठी भरती; पाहा, संपूर्ण प्रक्रिया - Marathi News | samsung mobile company will job recruitment 1000 engineers in india know all details | Latest career News at Lokmat.com

करिअर :नोकरीची मोठी संधी! ‘या’ मोबाइल कंपनीत १ हजार जागांसाठी मोठी भरती; पाहा, संपूर्ण प्रक्रिया

पुढील वर्षी कंपनीमध्ये एक हजार अभियंत्यांना संधी देण्यात येणार आहे. ...

भन्नाट छुप्या कॅमेऱ्यासह Samsung Galaxy Z Flip 4 आणि Z Fold 4 होऊ शकतात सादर; डिजाईन झाली लीक  - Marathi News | Samsung galaxy z flip 4 and z fold 4 may both have an under display camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भन्नाट छुप्या कॅमेऱ्यासह Samsung Galaxy Z Flip 4 आणि Z Fold 4 होऊ शकतात सादर; डिजाईन झाली लीक 

आगामी Galaxy Z Flip 4 आणि Samsung Galaxy Z Fold 4 मध्ये नवीन आणि सुधारित अंडर डिस्प्ले कॅमेरा दिला जाऊ शकतो. ...

Samsung च्या सर्वात स्वस्त 5G Phone मध्ये मिळणार 50MP कॅमेरा; लवकरच येणार Galaxy A13  - Marathi News | Samsung galaxy a13 5g phone to launch with 50mp camera bluetooth sig listing | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung च्या सर्वात स्वस्त 5G Phone मध्ये मिळणार 50MP कॅमेरा; लवकरच येणार Galaxy A13 

Samsung Galaxy A13 5G Phone Launch: Samsung Galaxy A13 5G ब्लूटूथ सर्टिफिकेशन साईटवर दिसला आहे. त्यामुळे लवकरच हा फोन ग्राहकांच्या भेटीला येईल, अशी चर्चा आहे. ...

स्वस्तात 108MP Camera देणार Samsung! Galaxy A73 ची डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्स लीक  - Marathi News | Samsung galaxy a73 5g and galaxy a13 renders design leaked online may come with 108mp camera check details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्तात 108MP Camera देणार Samsung! Galaxy A73 ची डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्स लीक 

108MP Camera Phone Samsung Galaxy A73: Samsung Galaxy A73 ची डिजाइन लीक झाली आहे. हा स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये 108MP रियर कॅमेऱ्यासह सादर केला जाईल.   ...

एंट्री लेव्हल Samsung Galaxy A03 Core स्मार्टफोन लाँच होण्याआधीच वेबसाईटवर लिस्ट; जाणून घ्या वैशिष्ट्ये - Marathi News | Samsung galaxy a03 official listing revealed specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एंट्री लेव्हल Samsung Galaxy A03 Core स्मार्टफोन लाँच होण्याआधीच वेबसाईटवर लिस्ट; जाणून घ्या वैशिष्ट्ये

Samsung Galaxy A03 Core Price And Details: Samsung Galaxy A03 Core स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोर प्रोसेसर, 2GB RAM आणि 5,000mAh ची बॅटरी देण्यात येईल. ...

Samsung चा फोन वापरताय? मग जाणून घ्या तुमच्या स्मार्टफोनला कधी मिळणार आहे Android 12 अपडेट  - Marathi News | Samsung accidentally leaked the update timeline of android 12 based one ui 4 device list  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung चा फोन वापरताय? मग जाणून घ्या तुमच्या स्मार्टफोनला कधी मिळणार आहे Android 12 अपडेट 

Android 12 Update For Samsung Smartphones: कंपनीने सॅमसंग मेंबर कोरियन फोरमवर वन युआय 4 च्या स्टेबल अपडेटची लाँच टाइमलाईनचा खुलासा केला आहे. ही चुकून केलेली पोस्ट होती, त्यामुळे कंपनीने ही पोस्ट डिलीट केली. ...