Samsung Galaxy A Kids: Samsung नं खास लहान मुलांसाठी नवीन टॅब सादर केला आहे. यातील मारुसिया नावाची डिजिटल असिस्टंट मुलांना गोष्टी, गाणी आणि खेळांसह करमणुकीसाठी प्रोग्राम करण्यात आली आहे. ...
Samsung Galaxy Tab S8 Ultra: Samsung Galaxy Tab S8 Ultra पुढील वर्षी भारतासह जगभरात सादर केला जाईल. यात 11200mAh बॅटरी, 16GB RAM 45W फास्ट चार्जिंग, 14.6 इंचाचा डिस्प्ले आणि Snapdragon 8 Gen 1 चिपसेट देण्यात येईल. ...
Samsung Galaxy Tab A8: Samsung Galaxy Tab A8 मध्ये 4GB RAM, 128GB internal storage, 7,040mAh battery आणि 10.5-इंचाचा मोठा डिस्प्ले मिळतो. वेगवेगळ्या देशांमध्ये यातील चिपसेट मात्र बदलू शकतो. ...
Samsung Galaxy M33 5G Phone: Samsung Galaxy M33 5G च्या बॅटरी क्षमतेची माहिती कोरियन वेबसाईटवरून मिळाली आहे. हा फोन 6000mAh बॅटरीसह बाजारात येणार आहे. ...
Nokia Smartphone: नोकिया स्मार्टफोन Nokia suzume कोडनेमसह चीनी बेंचमार्किंग साईट गीकबेंचवर दिसला आहे. सॅमसंगच्या चिपसेटसह येणारा हा नोकियाचा पहिला फोन असेल. ...