लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सॅमसंग

सॅमसंग

Samsung, Latest Marathi News

बाजारात हवा करण्यासाठी आला Samsung चा जबरदस्त स्मार्टफोन; किंमत 14999 रुपयांपासून सुरु  - Marathi News | Samsung Galaxy A13 Launched In India At Rs 14999 Price With 50mp Camera   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बाजारात हवा करण्यासाठी आला Samsung चा जबरदस्त स्मार्टफोन; किंमत 14999 रुपयांपासून सुरु 

Samsung Galaxy A13 स्मार्टफोन भारतात 50MP camera, 5,000mAh battery आणि 6GB रॅमसह ग्राहकांच्या भेटीला आला आहे. ...

1000GB मेमरी आणि 108MP कॅमेऱ्यासह आला Samsung चा सर्वात पावरफुल 5G फोन, इतकी आहे किंमत - Marathi News | Samsung Galaxy S22 Ultra 5G Launched In India With 1000GB Storage 108MP Camera Price Sale Specification  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :1000GB मेमरी आणि 108MP कॅमेऱ्यासह आला Samsung चा सर्वात पावरफुल 5G फोन, इतकी आहे किंमत

Samsung Galaxy S22 Ultra: सॅमसंगनं गॅलेक्सी एस22 अल्ट्रा स्मार्टफोनचा 1TB (1000जीबी) स्टोरेज मॉडेल सादर केला आहे. या नव्या व्हेरिएंटसाठी सॅमसंग लाईव्हवर एक खास सेल इव्हेंटचं आयोजन केलं आहे.  ...

Samsung सादर करणार स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन; भारतीय लाँच पूर्वीच Galaxy A13 ची किंमत लीक  - Marathi News | Samsung Galaxy A13 4G India Price leaked before Launch sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung सादर करणार स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन; भारतीय लाँच पूर्वीच Galaxy A13 ची किंमत लीक 

Samsung Galaxy A13 4G भारतात 6GB रॅम, 128GB स्टोरेज, 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह लाँच होऊ शकतो. ...

‘या’ स्वस्त स्मार्टफोन्सना हॅकिंगची भीती; नोकिया, सॅमसंग आणि रियलमीच्या मोबाईल्सचा समावेश, पाहा यादी - Marathi News | Unisoc 9863a SOC Is Dangerous For Users Reports Kryptowire | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :‘या’ स्वस्त स्मार्टफोन्सना हॅकिंगची भीती; नोकिया, सॅमसंग आणि रियलमीच्या मोबाईल्सचा समावेश, पाहा यादी

स्वस्त स्मार्टफोन घेणं आता काही युजर्सना महागात पडणार आहे. एंट्री आणि बजेट सेगमेंटमधील या स्मार्टफोनच्या प्रोसेसरमुळे युजर्सच्या डेटाची सुरक्षा धोक्यात आली आहे. ...

वनप्लसचं सिंहासन धोक्यात; 16GB रॅम, 5 कॅमेऱ्यांसह Samsung चा धमाकेदार 5G Phone भारतात लाँच - Marathi News | 16GB RAM Samsung Galaxy A53 5G Phone India Launch Know Price Specifications Sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वनप्लसचं सिंहासन धोक्यात; 16GB रॅम, 5 कॅमेऱ्यांसह Samsung चा धमाकेदार 5G Phone भारतात लाँच

Samsung Galaxy A53 5G ची भारतीय किंमत थेट फ्लॅगशिप किलर वनप्लसला टक्कर देत आहे. हा फोन 16GB RAM, 5000mAh ची बॅटरी, 64MP कॅमेरा आणि IP68 रेटिंगसाठी सादर झाला आहे. ...

8 वर्षांनंतर Samsung चं पुनरागमन; Galaxy Book 2 सीरीजचे 6 लॅपटॉप भारतात लाँच, किंमत 38,990 रुपयांपासून सुरु  - Marathi News | Samsung galaxy book 2 series galaxy book 2 business and galaxy book go laptops launched in india at starting price rs 38990   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :8 वर्षांनंतर Samsung चं पुनरागमन; Galaxy Book 2 सीरीजचे 6 लॅपटॉप भारतात लाँच, किंमत 38,990 रुपयांपासून सुरु 

Samsung नं भारतीय लॅपटॉप सेगमेंटमध्ये आठ वर्षानंतर पुनरागमन केलं आहे. कंपनीनं 12th जेनरेशनच्या Intel Core प्रोसेसरसह लॅपटॉप सादर केले आहेत.   ...

जगातील सर्वात मोठ्या फोन कॅमेरा सेन्सरसह Samsung चा 5G स्मार्टफोन लाँच; इतकी आहे किंमत  - Marathi News | Samsung Galaxy A73 5G Launched With 108MP Camera 5000mah Battery Snapdragon 778G Processor  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जगातील सर्वात मोठ्या फोन कॅमेरा सेन्सरसह Samsung चा 5G स्मार्टफोन लाँच; इतकी आहे किंमत 

Samsung Galaxy A73 5G स्मार्टफोन जागतिक बाजारात सादर करण्यात आला आहे. हा डिवाइस प्रीमियम मिड-रेंज सेगमेंटमध्ये दाखल होऊ शकतो.   ...

Samsung च्या सीईओंनी मागितली मोबाईल ग्राहकांची जाहीर माफी; स्वतःहून दिली 'या' मोठ्या चुकीची कबुली - Marathi News | Samsung CEO And VC Apologize To Customer On GoS Issue  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung च्या सीईओंनी मागितली मोबाईल ग्राहकांची जाहीर माफी; स्वतःहून दिली 'या' मोठ्या चुकीची कबुली

Samsung च्या सीईओंनी बेंचमार्किंग स्कोर प्रकरणामुळे ग्राहकांची माफी मागितली आहे. ...