Amazon Fab Phones Fest सेल सुरु आहे. या सेलमध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी असलेला Samsung Galaxy M12 स्मार्टफोन फक्त 500 रुपयांमध्ये विकत घेता येत आहे. ...
Samsung Galaxy S20 FE 2022 स्मार्टफोन 6GB RAM, 120Hz रिफ्रेश रेट, 4600mAh बॅटरी, 25W फास्ट चार्जिंग आणि 32MP सेल्फी कॅमेऱ्यासह सादर करण्यात आला आहे. ...