सॅमसंग, मराठी बातम्या FOLLOW Samsung, Latest Marathi News
Samsung नं गेल्यावर्षी स्मार्टफोनसाठी 200MP चा सेन्सर सादर केला होता, आता कंपनी या सेन्सरसह स्मार्टफोन सादर करणार असल्याची बातमी आली आहे. ...
Samsung Galaxy F23 5G स्मार्टफोन अत्यंत स्वस्तात फ्लिपकार्टवरून 120Hz रिफ्रेश रेट, 5,000mAh बॅटरी आणि 50 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह विकत घेता येईल. ...
2022 मध्ये लो बजेट कॅटेगरीमध्ये Samsung Galaxy A04 आणि Galaxy A13s नावाचे दोन फोन्स सादर केले जाऊ शकतात. ...
Samsung Jet नावाची नवीन व्हॅक्युम क्लिनर्सची सीरिज कंपनीनं तीन मॉडेल्ससह सादर केली आहे. ...
Flipkart Big Saving Days सेल 8 मे पर्यंत सुरु राहणार आहे. या सेलमध्ये Samsung चा स्मार्ट टीव्ही डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. ...
ऑगस्ट 2021 मध्ये लाँच करण्यात आलेला 5G Smartphone यंदा फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक विकला गेलेला 5G Android स्मार्टफोन बनला आहे. ...
Samsung Galaxy M53 5G स्मार्टफोन आजपासून ऑनलाईन तसेच ऑफलाईन प्लॅटफॉर्म्सवर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. ...
Xiaomi आणि Samsung ला Realme ची चांगलीच टक्कर देत आहे. सध्या जरी हे ब्रँड्स टॉपला असले तरी रियलमीचा वेग पाहता किती काळ हे दृश्य असेल सांगता येत नाही. ...