लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सॅमसंग

सॅमसंग, मराठी बातम्या

Samsung, Latest Marathi News

कमी किंमतीत Samsung चा नवीन 5G Phone लाँच; जाणून घ्या खास स्पेसिफिकेशन्स   - Marathi News | Samsung Galaxy A22 5G SC-56B launch in japan specs price budget 5g | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कमी किंमतीत Samsung चा नवीन 5G Phone लाँच; जाणून घ्या खास स्पेसिफिकेशन्स  

Budget 5G Phone Samsung Galaxy A22 5G SC-56B: सॅमसंगने जपानमध्ये Samsung Galaxy A22 5G SC-56B नावाचा स्मार्टफोन सादर केला आहे. हा एक स्वस्त 5G फोन असू शकतो. ...

Android 12 अधिकृतपणे उपलब्ध; या स्मार्टफोन्सना मिळणार गुगलचा नवा अपडेट  - Marathi News | Android 12 rolls out google samsung xiaomi realme nokia these smartphones will get update  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Android 12 अधिकृतपणे उपलब्ध; या स्मार्टफोन्सना मिळणार गुगलचा नवा अपडेट 

Google releases Android 12: Android 12 रोलआउट करण्यास सुरुवात झाली आहे. लवकरच पात्र अँड्रॉइड स्मार्टफोन्सना हा अपडेट दिला जाईल.   ...

सॅमसंगच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज! Galaxy A21s स्मार्टफोनच्या किंमतीत 2500 रुपयांची कपात   - Marathi News | Samsung galaxy a21s smartphone price cut by rs 2500  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज! Galaxy A21s स्मार्टफोनच्या किंमतीत 2500 रुपयांची कपात  

Price cut in Samsung Galaxy A21s: कंपनीने Samsung Galaxy A21s च्या दोन्ही व्हेरिएंटची किंमत 2500 रुपयांपर्यंत कमी केली आहे. कंपनीने सणासुदीच्या दिवसांचा विचार करून या स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. ...

सॅमसंगच्या या दमदार 5G फोनवर 4,000 रुपयांचा डिस्काउंट; अतिरिक्त डिस्काउंटसाठी बँक ऑफर्सची घोषणा  - Marathi News | Samsung galaxy m32 5g will be available on amazon with 4000 rs discount  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगच्या या दमदार 5G फोनवर 4,000 रुपयांचा डिस्काउंट; अतिरिक्त डिस्काउंटसाठी बँक ऑफर्सची घोषणा 

Amazon Great Indian Sale Offers: अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन सेल अंतर्गत Samsung Galaxy M32 वर 4000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे, तसेच HDFC बँकेच्या कार्डवरून अतिरिक्त डिस्काउंट मिळवता येईल. ...

रियलमी-शाओमीला लो बजेटमध्ये सॅमसंग देणार टक्कर; आगामी Samsung Galaxy A03 चे स्पेसीफिकेशन्स आले समोर - Marathi News | low budget samsung smartphone Galaxy A03 may launch soon with 5000mah battery fcc listing  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रियलमी-शाओमीला लो बजेटमध्ये सॅमसंग देणार टक्कर; आगामी Samsung Galaxy A03 चे स्पेसीफिकेशन्स आले समोर

Cheap Phone Samsung Galaxy A03 launch: Samsung Galaxy A03 स्मार्टफोन अमेरिकन सर्टिफिकेशन्स साईट FCC वर लिस्ट झाला आहे. या लिस्टिंगमधून या फोनच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. ...

14,000 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येणार सॅमसंगचा जबरदस्त फोन; Amazon सेलमधील ऑफर्सची घोषणा   - Marathi News | samsung galaxy s20 fe 5g will available for rs 36999 during the amazon great indian festival sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :14,000 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येणार सॅमसंगचा जबरदस्त फोन; Amazon सेलमधील ऑफर्सची घोषणा  

Discount on Samsung Galaxy S20 FE 5G: पुढील आठवड्यात सुरु होणाऱ्या सेलमध्ये Samsung Galaxy S20 FE 5G स्मार्टफोन 14,000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल.   ...

सॅमसंगचा नवीन किफायतशीर 5G Phone भारतात लाँच; 12 5G बँड्ससह आला Samsung Galaxy F42   - Marathi News | Samsung Galaxy F42 5G phone launched in india what is price sale discount offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगचा नवीन किफायतशीर 5G Phone भारतात लाँच; 12 5G बँड्ससह आला Samsung Galaxy F42  

Budget 5G Phone Samsung Galaxy F42 5G Price in India: सॅमसंग गॅलेक्सी एफ42 5जी चे दोन व्हेरिएंट भारतात सादर करण्यात आले आहेत. या फोनच्या छोट्या व्हेरिएंटमध्ये 6GB RAM आणि 128GB स्टोरेज मिळते, ज्याची किंमत 20,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ...

भयानक! Samsung च्या महागड्या स्मार्टफोनने घेतला पेट; पाहा युजरने पोस्ट केलेला व्हिडीओ  - Marathi News | Samsung galaxy z fold3 caught fire blow up phone blast watch Video | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भयानक! Samsung च्या महागड्या स्मार्टफोनने घेतला पेट; पाहा युजरने पोस्ट केलेला व्हिडीओ 

Smartphone Blast in Samsung Galaxy Z Fold: Samsung Galaxy Z Fold3 मध्ये स्फोट झाल्याची माहिती एका ट्विटर युजरने दिली आहे. युजरने या घटनेचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. ...