Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं. Read More
मुंबई-नागपूरला जोडणारा एक्स्प्रेस महामार्ग अर्थात महाराष्टÑ समृद्धी महामार्ग विकसित करताना दूरदृष्टीचा अवलंब करीत वन्यजीवांच्या संवर्धन व संरक्षणाचा विचार केला जात आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, सिन्नर तालुक्यांमधून जाणाऱ्या महामार्गावर एकूण सात ठिक ...
बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या नेत्यांनी विदर्भ राज्याचे वचन पाळले नाही, असा आरोप करत शिवसेना नेत्यांची नावे मुंबई, पुण्यात शोभतील, असे श्रीहरी अणे म्हणाले. तसेच, हिम्मत असेल तर सदाशिव पेठेला 'ठाकरे पेठ' नाव द्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे. ...
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी गेल्या दीड वर्षापासून थेट जागा खरेदीची तयारी सुरू असतानाही खरीप व रब्बी हंगामाची पिके घेणाऱ्या जिल्ह्यातील समृद्धीबाधित शेतकºयांना यंदापासून दोन्ही हंगामाला मुकावे लागणार आहे. ...
बुलडाणा: जिल्ह्यातून गेलेल्या सुमारे ८७ किमीच्या समृद्धी महामर्गावर मेहकर आणि सिंदखेड राजा तालुक्यात दोन कृषी समृद्धी केंद्र अर्थात नवगनर निर्माणाच्या हालचालींनी वेग घेतला ...
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी राज्य शासनाने अधिसूचना काढून शेतकऱ्यांच्या शेतजमिनी घेतल्या. पण, अनेक शेतकऱ्यांच्या शेतात तुकडे पडलेले आहे. कायद्यातील तरतुदी प्रमाणे जमिनींच्या त्या तुकड्यांचाही मोबदला द्यावा, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेच्य ...
महामार्गाच्या भूसंपादनात एकाच प्रकल्पग्रस्ताला तब्बल ८०० कोटी रुपये मिळाले आहेत, असा आरोप करीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला. ...
मुंबई आणि नागपुरला जोडण्यासाठी भाजपा सरकारकडून राज्यात समृद्धी महामार्ग तयार करण्यात येत आहे. या महामार्गाच्या भूसंपादनात एकाच प्रकल्पग्रस्ताला तब्बल ८०० कोटी रुपये मिळाले आहेत, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. ...
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी घेण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याजापोटीचे ६ हजार ३३९ कोटी रुपये राज्य शासन आपल्या तिजोरीतून देणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. ...