Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं. Read More
सर्व काही व्यवस्थित राहिल्यास तीव्र गतीने सुरू असलेल्या समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या समानांतर ‘तेजस’च्या धर्तीवर नागपूर ते मुंबई सेमी हायस्पीड रेल्वेगाडी धावणार आहे. रेल्वे या संकल्पनेवर गांभीर्याने विचार करीत आहे. ...
मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग अर्थात महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कर्ज उभारणीची उद्दिष्ट्यपूर्ती (फायनान्शिअल क्लोजर) झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. ...
समृद्धी महामार्गाच्या कामासाठी अवैधपणे उत्खनन करीत मुरूम व मातीची चोरी केल्याची तक्रार कोझी प्रॉपर्टीज प्रा. लि. यांनी सेलू पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. ...