लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समृद्धी महामार्ग

Samruddhi Mahamarg Latest news

Samruddhi mahamarg, Latest Marathi News

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं.
Read More
नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्ग महाराष्ट्रदिनी वाहतुकीसाठी खुला - मुख्यमंत्री - Marathi News | Nagpur-Shirdi Samrudhi Highway open for Maharashtra Day traffic - CM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्ग महाराष्ट्रदिनी वाहतुकीसाठी खुला - मुख्यमंत्री

Uddhav Thackery : मुख्यमंत्री  ठाकरे यांनी शनिवारी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी रसुलापूरनजीक समृद्धी महामार्गाची पाहणी  केली, त्यावेळी ते बोलत होते. ...

मुख्यमंत्र्यांनी स्वतः गाडी चालवत केली समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी - Marathi News | The Chief Minister himself drove to inspect the work of Samrudhi Highway | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुख्यमंत्र्यांनी स्वतः गाडी चालवत केली समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी

समृद्धी महामार्गाचे काम महाराष्ट्र दिनापूर्वी पूर्ण करा; मुख्यमंत्री ठाकरे यांची अधिकाऱ्यांना सूचना ...

येत्या १ मेपर्यंत समृद्धी महामार्गावरुन नागपूर ते शिर्डी प्रवास सुरू होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | samruddhi highway work inspection by cm uddhav thackeray | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :येत्या १ मेपर्यंत समृद्धी महामार्गावरुन नागपूर ते शिर्डी प्रवास सुरू होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली. ...

समृद्धी महामार्गाच्या कामास वेग; बोगद्यासाठी झटतेय परप्रांतीय कामगारांची फौज  - Marathi News | Speed up work of the Samruddhi Highway; An army of other state workers rushing for the tunnel | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धी महामार्गाच्या कामास वेग; बोगद्यासाठी झटतेय परप्रांतीय कामगारांची फौज 

सध्या सावंगी जंक्शनच्या पूर्वेला डोंगरातून बोगदा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू ...

‘समृद्धी’च्या कनेक्टिव्हिटीसाठी ‘एमआयडीसी’ला मोजावे लागणार ४१ कोटी रुपये - Marathi News | MIDC will have to pay Rs 41 crore for Samrudhi Mahamarga's connectivity | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘समृद्धी’च्या कनेक्टिव्हिटीसाठी ‘एमआयडीसी’ला मोजावे लागणार ४१ कोटी रुपये

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (डीएमआयसी) ही आंतरराष्ट्रीय दर्जाची औद्योगिक वसाहत औरंगाबादेत झपाट्याने विकसित होत आहे. ...

महामार्गावरील उभे डोंगर धोकादायक - Marathi News | The steep hills on the highway are dangerous | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महामार्गावरील उभे डोंगर धोकादायक

महामार्ग निर्माण करताना जुने वळण नष्ट करण्यात आले. त्यासाठी मोठमोठ्ठे पहाड खोदण्यात आले. परंतु हे खोदलेले पहाड आजही उभे आहेत. अगदी रस्त्याच्या बाजूला असल्याने त्यावरील दगड कोणत्याही क्षणी खाली पडण्याची व जीविताला धोका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे ...

मे २०२१ पर्यंत ‘समृद्धी महामार्ग’ वाहतुकीसाठी खुला होणार - सुभाष देसाई - Marathi News | 'Samrudhi Highway' to be open for traffic by May 2021 - Subhash Desai | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मे २०२१ पर्यंत ‘समृद्धी महामार्ग’ वाहतुकीसाठी खुला होणार - सुभाष देसाई

डिसेंबर महिन्यात पालकमंत्री देसाई समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत. ...

डीएमआयसीसोबत समृद्धी महामार्गाच्या ‘कनेक्टिव्हिटी’चा गुंता सुटता सुटेना - Marathi News | The connectivity of Samrudhi Highway with DMIC is not over | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डीएमआयसीसोबत समृद्धी महामार्गाच्या ‘कनेक्टिव्हिटी’चा गुंता सुटता सुटेना

Samruddhi Mahamarga ‘एमआयडीसी’चे संचालक मंडळ पेचात   ...