Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं. Read More
पंतप्रधानांचा दौरा, समृद्धीचे लोकार्पण आणि या मार्गामुळे होणारी वेळेची बचत याबाबत लोकांमध्ये उत्सुकता होती. मात्र, सायंकाळनंतर समृद्धी महामार्गाचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होऊ लागला. ...
नागपूर विमानतळावर मोदींचे स्वागत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरींच्याहस्ते झाले. त्यानंतर, मोदींनी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. ...