लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समृद्धी महामार्ग

Samruddhi Mahamarg Latest news

Samruddhi mahamarg, Latest Marathi News

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं.
Read More
Buldana Bus Accident : कर्तव्यावर रुजू व्हायला जाणाऱ्या वर्धेच्या 'तेजस'वर काळाची झडप - Marathi News | Buldhana Bus Accident: Tejas from Wardha died in accident | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Buldana Bus Accident : कर्तव्यावर रुजू व्हायला जाणाऱ्या वर्धेच्या 'तेजस'वर काळाची झडप

वर्धेच्या कृष्णनगरावर शोककळा : पोकळे कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर ...

"...ज्या मार्गाला शापित म्हणताय, त्याचे नाव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहे", संजय राऊतांना रवी राणांचे प्रत्युत्तर   - Marathi News | "...the road which is called cursed is named Balasaheb Thackeray", Ravi Rana's reply to Sanjay Raut on Buldhana bus accident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...ज्या मार्गाला शापित म्हणताय, त्याचे नाव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहे"

ज्या मार्गाला शापित म्हणताय, त्याचे नाव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहे, असे म्हणत आमदार रवी राणा यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. ...

शासनाने गांभीर्याने विचार करावा; अपघात थांबविण्यासाठी उपाययोजना करावी- अजित पवार - Marathi News | Government should seriously consider; Measures should be taken to stop accidents - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शासनाने गांभीर्याने विचार करावा; अपघात थांबविण्यासाठी उपाययोजना करावी- अजित पवार

दुर्घटनेत जखमी प्रवाश्यांना शासनामार्फत चांगले उपचार मिळून ते लवकर बरे व्हावेत, अजित पवारांकडून जखमींसाठी प्रार्थना ...

अपघात नव्हे शिंदे-फडणवीसांनी केलेली हत्या; समृद्धी मार्ग बंद करण्याची खा. जलीलांची मागणी - Marathi News | This is not an accident but a murder committed by Shinde-Fadnavis; MP Imtiyaj Jalil's demand to close Smruddhi Mahamarga | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपघात नव्हे शिंदे-फडणवीसांनी केलेली हत्या; समृद्धी मार्ग बंद करण्याची खा. जलीलांची मागणी

बुलढाणा अपघातावर खासदार इम्तियाज जलील संतापले; पहिल्यांदा समृद्धी महामार्ग बंद करण्याची केली मागणी ...

सरकारने आतातरी गांभीर्याने विचार करावा, अपघातानंतर अजित पवारांनी दिला सल्ला - Marathi News | The government should think seriously now, Ajit Pawar advised after the accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारने आतातरी गांभीर्याने विचार करावा, अपघातानंतर अजित पवारांनी दिला सल्ला

समृद्धी महामार्गावर झालेला अपघात हा गेल्या वर्षभरामध्ये झालेल्या अपघातामधील मोठा अपघात आहे. ...

शनिवार ठरला 'अपघात'वार! मध्य प्रदेशातील दिंडोरीत बस पलटली; २४ प्रवासी जखमी - Marathi News |  in Madhya Pradesh 24 people were injured after a bus travelling from Dindori district to Shahdol overturned in Anuppur, read here | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शनिवार ठरला 'अपघात'वार! मध्य प्रदेशातील दिंडोरीत बस पलटली; २४ प्रवासी जखमी

samruddhi highway accident news : शनिवारी रात्री समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला तर मध्य प्रदेशात बस पलटल्याने २४ प्रवासी जखमी झाले आहेत. ...

“काचेवर हात आपटत होते प्रवासी, मदत मिळेना; लहान बाळ डोळ्यासमोर बघता बघता...” - Marathi News | eyewitness told incident after samruddhi mahamarg highway bus accident at buldhana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“काचेवर हात आपटत होते प्रवासी, मदत मिळेना; लहान बाळ डोळ्यासमोर बघता बघता...”

समृद्धी महामार्गावरील दुर्दैवी अपघातात अंगावर शहारे आणणाऱ्या काही गोष्टी प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याचे म्हटले जात आहे. ...

ड्रायव्हर म्हणतोय टायर फुटला, पोलीस म्हणतायत ड्रायव्हर झोपला; रोड हिप्नॉटिझम म्हणजे काय? - Marathi News | What is Road Hypnotism? Whether it's day or night, drivers become victims... read carefully after Buldhana Bus Accident | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ड्रायव्हर म्हणतोय टायर फुटला, पोलीस म्हणतायत ड्रायव्हर झोपला; रोड हिप्नॉटिझम म्हणजे काय?

Buldhana Bus Accident, road hypnosis Samruddhi Highway: रोड हिप्नॉटिझम म्हणजे काय? दिवस असो की रात्र ड्रायव्हर बनतात शिकार; बस अपघाताचे निमित्त... ...