लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समृद्धी महामार्ग

Samruddhi Mahamarg Latest news

Samruddhi mahamarg, Latest Marathi News

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं.
Read More
भयावह घटना, बोध घेण्याची गरज; समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापळा अशी ओळख होऊ नये: गुलाबराव पाटील - Marathi News | shiv sena shinde group gulabrao patil reaction on samruddhi mahamarg bus accident at buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भयावह घटना, बोध घेण्याची गरज; समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापळा अशी ओळख होऊ नये: गुलाबराव पाटील

या दुर्देवी घटनेची माहिती मिळाल्यानंतर सकाळी तातडीने १०:३० वाजता ते बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले. ...

समृद्धी महामार्गवरील अपघातात निरगुडसर येथील गंगावणे कुटुंबीयांचा मृत्यू  - Marathi News | death of gangawane family from nirgudsar in an accident on samriddhi highway at buldhana | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समृद्धी महामार्गवरील अपघातात निरगुडसर येथील गंगावणे कुटुंबीयांचा मृत्यू 

Buldhana Bus Accident: या घटनेमुळे  गंगावणे कुटुंबीयांवर व पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयावर शोककळा पसरली आहे. ...

गिरीश महाजन घटनास्थळावर दाखल, मृतकांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर  - Marathi News | girish mahajan reached the spot on samruddhi mahamarg buldhana bus accident announced an aid of five lakhs to the families of the deceased | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गिरीश महाजन घटनास्थळावर दाखल, मृतकांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर 

Buldhana Bus Accident : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही देणार भेट ...

ड्रायव्हर, क्लिनरला साधे खरचटलेही नाही; महाजनांनी सांगितले बुलढाणा अपघाताचे कारण - Marathi News | Buldhana Bus Accident : The driver, the cleaner, didn't even scratch; Girish Mahajan said the cause of Buldhana accident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ड्रायव्हर, क्लिनरला साधे खरचटलेही नाही; महाजनांनी सांगितले बुलढाणा अपघाताचे कारण

Buldhana Bus Accident : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अपघातस्थळी रवाना झाले आहेत.  ...

बुलढाणा बस अपघात : विभागीय आयुक्त, खासदारांची घटनास्थळी भेट! - Marathi News | Buldhana Bus Accident: Divisional Commissioner, MPs visit the incident site! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाणा बस अपघात : विभागीय आयुक्त, खासदारांची घटनास्थळी भेट!

हा अपघात एवढा भीषण होता की बसला आग लागल्यामुळे 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. ...

आपघातग्रस्त विदर्भ ट्रॅव्हल्सवर १५ दिवसापूर्वी पडला होता कारंजानजीक  दरोडा; आज काळाचा घाला - Marathi News | accidental vidarbha travels was trying robber in the karanja 15 days ago | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आपघातग्रस्त विदर्भ ट्रॅव्हल्सवर १५ दिवसापूर्वी पडला होता कारंजानजीक  दरोडा; आज काळाचा घाला

Buldhana Bus Accident: त्याच बसचा अपघात होऊन जिवितहानी झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . ...

Buldhana Bus Accident: तब्बल एक तास जळत हाेती बस, मदतीसाठी सरसावले हात  - Marathi News | bus was burning on samruddhi mahamarg for almost an hour hand rushed for help | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana Bus Accident: तब्बल एक तास जळत हाेती बस, मदतीसाठी सरसावले हात 

आग विझवण्यात येईपर्यंत बस जळून खाक झाली हाेती. ...

बुलढाणा बस अपघातातील २५ जणांचे मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल - Marathi News | Bodies of 25 people from Buldhana bus accident admitted to District General Hospital | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाणा बस अपघातातील २५ जणांचे मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल

या मृतदेहावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात येणार आहे. ...