लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समृद्धी महामार्ग

Samruddhi Mahamarg Latest news

Samruddhi mahamarg, Latest Marathi News

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं.
Read More
समृद्धी महामार्गावरील मृत्युंजय महायंत्रावर आक्षेप; अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून निषेध - Marathi News | Objection to Mrityunjaya Mahayantra on Samriddhi Highway; Prohibition from the Committee for the Elimination of Superstitions | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धी महामार्गावरील मृत्युंजय महायंत्रावर आक्षेप; अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून निषेध

समृद्धी महामार्गावरील वाढणारे अपघात लक्षात घेता वाहतूक नियमांची अंलबजावणी होणे गरजेचे असल्याचे अविनाश पाटील यांनी स्पष्ट केले. ...

"समृद्धीवर अपघात होऊ नयेत म्हणून उत्तम तंत्रज्ञान वापरणार; महत्वाकांक्षी प्रकल्पाला अफवांचे गालबोट नको" - Marathi News | Better technology will be used to avoid accidents on Samruddhi Highway - Public Works Minister Dada Bhuse | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"समृद्धीवर अपघात होऊ नयेत म्हणून उत्तम तंत्रज्ञान वापरणार; महत्वाकांक्षी प्रकल्पाला अफवांचे गालबोट नको"

दादा भुसे यांनी केली समृद्धी महामार्गाची पाहणी ...

‘समृद्धी’वरून सुसाट जाल तर वाजणार आरटीओचा ‘सायरन’ - Marathi News | RTO's 'siren' will sound if you go away from 'Samriddhi' highway | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘समृद्धी’वरून सुसाट जाल तर वाजणार आरटीओचा ‘सायरन’

वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांचे अर्धा तास समुपदेशन ...

चालकाला झोप लागली अन् गाडी दुभाजकावर आदळली - Marathi News | The driver fell asleep and the car hit the divider | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चालकाला झोप लागली अन् गाडी दुभाजकावर आदळली

यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. ...

समृद्धी महामार्गावरील बोगद्यासमोर खाजगी बसची ट्रकला धडक; १९ प्रवासी जखमी - Marathi News | Private bus collides with truck in front of tunnel on Samruddhi Highway; 19 passengers injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धी महामार्गावरील बोगद्यासमोर खाजगी बसची ट्रकला धडक; १९ प्रवासी जखमी

सर्व जखमी प्रवाशांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले ...

समृद्धी महामार्गावर एअर अ‍ॅम्ब्युलन्स सेवा सुरु करणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | Air Ambulance service will start on Samruddhi Mahamarg or Nagpur-Mumbai Expressway, a big decision of the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समृद्धी महामार्गावर एअर अ‍ॅम्ब्युलन्स सेवा सुरु करणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय घेतला आहे. ...

समृद्धी महामार्गावर 'फास्ट' टॅगद्वारे 'फास्ट' लूट; प्रवासानंतर होतेय चौपट रक्कम कपात - Marathi News | 'Fast' Loot by 'Fast' Tag on Samruddhi Highway; Four times the amount is deducted after the journey | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धी महामार्गावर 'फास्ट' टॅगद्वारे 'फास्ट' लूट; प्रवासानंतर होतेय चौपट रक्कम कपात

दररोज ६० ते ७० वाहनधारकांची दुप्पट ते चौपट रक्कम ऑनलाइन कपात होत आहे. ...

बुलढाणा बस अपघात: चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे वैद्यकीय अहवालात उघड - Marathi News | buldhana samruddhi expressway bus accident update driver was drunk dozed off alcohol traces found blood report forensic report | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धी महामार्ग बस अपघात: चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे वैद्यकीय अहवालात उघड

समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात २५ जणांचा झाला होता मृत्यू ...