लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समृद्धी महामार्ग

Samruddhi Mahamarg Latest news

Samruddhi mahamarg, Latest Marathi News

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं.
Read More
समृद्धी महामार्गावर आवश्यक सुरक्षा उपाय करा, हायकोर्टात याचिका - Marathi News | Take necessary safety measures on Samriddhi Mahamarg, petition in High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समृद्धी महामार्गावर आवश्यक सुरक्षा उपाय करा, हायकोर्टात याचिका

राज्य सरकारला मागितले उत्तर ...

जरा जपून वागा बरं... समृद्धी महामार्गावर 'रील्स' बनवाल तर तुरुंगवास अन् दंडही - Marathi News | Just be careful... If you make reels on Samriddhi highway, jail and fine too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जरा जपून वागा बरं... समृद्धी महामार्गावर 'रील्स' बनवाल तर तुरुंगवास अन् दंडही

समृद्धी महामार्ग सुरू करण्यात आल्यापासून अपघातांच्या घटनांनी महाराष्ट्रभर चर्चेत आहे. ...

'समृद्धी'वर दोघांचा बळी, अपघाताची मालिका सुरूच - Marathi News | truck accident on Samruddhi mahamarg, two killed | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'समृद्धी'वर दोघांचा बळी, अपघाताची मालिका सुरूच

चालकाला डुलकी लागली अन् अनर्थ घडला ...

समृद्धी महामार्गावर कार उलटली, दाेन जण जखमी - Marathi News | Car overturned on Samriddhi highway, two injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धी महामार्गावर कार उलटली, दाेन जण जखमी

दुसरबीड : समृद्धी महामार्गावर भरधाव कार उलटल्याने दाेन जण जखमी झाले़ ही घटना १३ ऑगस्ट राेजी दुसरबीडजवळ सायंकाळी घडली़ ... ...

Washim: समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, उभ्या कंटेनरला धडकली कार, तीन जण गंभीर जखमी - Marathi News | Another accident on Samriddhi Mahamarga, car collides with vertical container, three seriously injured | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, उभ्या कंटेनरला धडकली कार, तीन जण गंभीर जखमी

Samriddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरील मालेगाव इंटरचेंजनजिकच्या चॅनेल क्रमांक २३९ वर डिझेलची चोरी करून भरधाव वेगात धावणारी कार उभ्या कंटेनरला धडकली. यामुळे मोठा अपघात होऊन तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना ३ ऑगस्टच्या मध्यरात्री घडली. ...

‘समृद्धी’सह तीन महामार्गांवर महावितरण उभारणार ५० चार्जिंग स्टेशन - Marathi News | Mahavitraan will set up 50 charging stations on three highways along with 'Samriddhi' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘समृद्धी’सह तीन महामार्गांवर महावितरण उभारणार ५० चार्जिंग स्टेशन

महावितरणने सरकारला मागितली जमीन ...

ठेकेदाराच्या निष्काळजीमुळेच समृद्धीवरील भीषण अपघात, पोलिसांचा प्राथमिक अंदाज - Marathi News | The fatal accident on Samriddhi was due to the contractor's negligence, the preliminary estimate of the police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठेकेदाराच्या निष्काळजीमुळेच समृद्धीवरील भीषण अपघात, पोलिसांचा प्राथमिक अंदाज

गुन्हा दाखल; पण जबाबदारी केली नाही निश्चित... ...

ठेकेदाराच्या निष्काळजीमुळेच समृद्धीवरील भीषण अपघात, पोलिसांचा प्राथमिक अंदाज - Marathi News | The fatal accident on Samriddhi was due to the contractor's negligence, the preliminary estimate of the police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठेकेदाराच्या निष्काळजीमुळेच समृद्धीवरील भीषण अपघात, पोलिसांचा प्राथमिक अंदाज

गुन्हा दाखल; पण जबाबदारी केली नाही निश्चित... ...