लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समृद्धी महामार्ग

Samruddhi Mahamarg Latest news

Samruddhi mahamarg, Latest Marathi News

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं.
Read More
Video: समृद्धी महामार्गावर बिबट्याचे दर्शन; वन विभागाकडून शोध सुरू - Marathi News | Leopard Sighting on Samruddhi Mahamarga; Forest department is searching | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: समृद्धी महामार्गावर बिबट्याचे दर्शन; वन विभागाकडून शोध सुरू

सावंगी मठ पाटी समृद्धी सर्कल गट नंबर ६ मध्ये शेतात बिबट्याचे शनिवारी रात्री दर्शन झाले. ...

एक दोन नव्हे, तब्बल १४ कोटी झाडांनी बहरणार समृद्धी महामार्ग - Marathi News | Not one or two, Samriddhi Highway will bloom with as many as 14 crore trees, Samriddhi Highway one year ago today | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एक दोन नव्हे, तब्बल १४ कोटी झाडांनी बहरणार समृद्धी महामार्ग

वर्षभरात ३० टक्के झाडे जळाली; वृक्षारोपणासाठी ७०० कोटींचा होणार खर्च ...

महाराष्ट्राचा विकास हा केंद्रित शासन निती आयोगावर प्रभाव पाडतो! - Marathi News | Development of Maharashtra influences centralized governance of Niti Aayog | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राचा विकास हा केंद्रित शासन निती आयोगावर प्रभाव पाडतो!

महाराष्ट्रातील प्रचंड क्षमता, सकारात्मक परिसंस्था पाहूनच निती आयोगाकडून भारताचे आर्थिक केंद्र म्हणून ‘मुंबई’ची निवड ...

समृद्धी महामार्गावरील संमोहनावर कृत्रिम फुलांचा ताटवा; अपघात रोखण्यासाठी उपाययोजना - Marathi News | Artificial flower tray to avoid hypnosis on Samriddhi Highway | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धी महामार्गावरील संमोहनावर कृत्रिम फुलांचा ताटवा; अपघात रोखण्यासाठी उपाययोजना

नैसर्गिक फुलझाडे केव्हा वाढतील? आता ‘रोड हिप्नॉटीझम’ होऊ नये, यासाठी आर्टिफिशियल वृक्ष-फुलांची भर ...

छत्रपती संभाजीनगरात ढगाळ वातावरणाचा हवाई अन् समृद्धी महामार्गावरील वाहतुकीला फटका - Marathi News | Cloudy weather affected air and 'Smriddhi mahamarga' traffic in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात ढगाळ वातावरणाचा हवाई अन् समृद्धी महामार्गावरील वाहतुकीला फटका

इंडिगोचे मुंबई विमान रद्द, तर एअर इंडियाचे विमान घिरट्या मारून परतले ...

‘समृद्धी’वर सूचना फलक लावा - Marathi News | Put up a notice board on 'samruddhi mahamarg' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘समृद्धी’वर सूचना फलक लावा

Samruddhi Mahamarg: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर सूचना फलक लावावेत, अशी मागणी आरटीओने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) केली आहे. ...

समृद्धीवरील गस्तीच्या गाड्या लालफितीत; कार्यालयातच पडून - Marathi News | Patrol cars on Samriddhi red tape; Lying in the office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समृद्धीवरील गस्तीच्या गाड्या लालफितीत; कार्यालयातच पडून

एमएसआरडीसी कार्यालयातच पडून ...

चालकाचे नियंत्रण सुटले! ट्रक उलटला; समृद्धी महामार्गावरील घटना, जीवितहानी टळली - Marathi News | driver lost control truck overturned Incident on Samriddhi Highway, loss of life avoided | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :चालकाचे नियंत्रण सुटले! ट्रक उलटला; समृद्धी महामार्गावरील घटना, जीवितहानी टळली

ट्रक हिरवी मिरची घेऊन नागपूरहून मुंबइकडे जात होता. ...