Samruddhi Mahamarg Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Samruddhi mahamarg, Latest Marathi News
Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं. Read More
Accident On Samruddhi Mahamarg: शहापूर तालुक्यातील वाशिंद पोलीस स्टेशन च्या हद्दीत समृद्धी महामार्गावर क्रुझर जीप आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. ...
Fastag Annual Pass for Maharashtra: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलेल्या घोषणेनुसार केवळ राष्ट्रीय महामार्गच या योजनेत येणार आहेत. एक्स्प्रेसवे, अटल सेतू हे राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात. ...
Samriddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरील (माळीवाडा इंटरचेंज) वरील पुलाचा स्लॅब पडल्याने कंत्राटदार मेघा इंजिनिअरिंगमुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे धिंडवडे निघाले आहेत. ...
Samriddhi Mahamarg News: शुक्रवारी या मार्गावरून ३८ हजार ९८७ वाहनांनी प्रवास केला; तर समृद्धी महामार्ग सुरू होतो त्या ठाण्यातील आमने येथून ४,४७६ वाहनांनी प्रवास केला, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ...
Samruddhi Mahamarg Latest Update: नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ या भव्य प्रकल्पाच्या अंतिम टप्प्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केले. ...