Samruddhi Mahamarg Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Samruddhi mahamarg, Latest Marathi News
Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं. Read More
नागपूर विमानतळावर मोदींचे स्वागत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरींच्याहस्ते झाले. त्यानंतर, मोदींनी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. ...
या महामार्गामुळे १८ तासांचा नागपूर ते मुंबई हा प्रवास आता फक्त ८ तासांत करता येणार आहे. नागपूर ते शिर्डी हे अंतर पार करण्यासाठी पूर्वी १३ तास लागत होते. आता हे अंतर पाच तासांत पार करणे शक्य होणार आहे. ...
महाराष्ट्राच्या अर्थकारणात गेम चेंजर ठरू शकणाऱ्या महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. त्यानिमित्ताने... ...