Samruddhi Mahamarg Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Samruddhi mahamarg, Latest Marathi News
Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं. Read More
बुलढाणाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना ही घटना कळल्यानंतर ते थोड्या वेळापूर्वी जळगाव जिल्ह्यातील सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून बुलढाणाच्या दिशेने रवाना झाले आहेत. ...
Accident On Samriddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर खासगी प्रवाशी बसला अपघात होऊन बसने पेट घेतल्याने बसमधील २५ जणांचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात सिंदखेड राजा नजीक पिंपळखुटा फाट्याजवळ पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडला. ...
Wardha News सुसाट कारच्या स्टेअरिंगवरुन चालकाने नियंत्रण सुटल्याने अनियंत्रीत कार थेट पुलाखालून रस्ता दुभाजकावर धडकली. या अपघातात कारमधील दाम्पत्याचा मृत्यू झाला तर चालक व दोन लहान मुले गंभीर जखमी झाले. ...