छोट्या पडद्यावरील विविध मालिका,सिनेमा आणि कॉमेडी शोच्या माध्यमातून समीर चौघुले यांनी रसिकांचं मनोरंजन केलं आहे. 'फू बाई फू','कॉमेडीची बुलेट ट्रेन' या शोच्या माध्यमातून समीर चौगुले हे नाव तर घराघरात पोहचले आहे.विविध नाटकांमध्येही वैविध्यपूर्ण भूमिका साकारत समीर चौगुले यांनी रसिकांची मनं जिंकली आहेत. Read More
Maharashtrachi Hasya Jatra : लाखमोलाचा क्षण!! साक्षात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या कडून कौतुकाची थाप मिळाल्यानंतर कोण भारावणार नाही? समीर चौघुले यांची अवस्थाही वेगळी नाही. ...
Sameer chougule: एका चाहत्याने समीरला थेट त्याच्या केसांवरुन प्रश्न विचारला आहे. हेअर ट्रान्सप्लांटसाठी किती खर्च आला? असा प्रश्न या चाहत्याने विचारला. ...
कोण होणार करोडपती विशेष भाग होणार असून त्यात हास्यकलाकार हॉटसीटवर खेळणार आहेत. मंचावर प्रसाद आणि समीर यांनी त्यांच्याबरोबर घडलेले काही विनोदी किस्से सांगितले तर समीर-विशाखा यांनी जाऊया गप्पांच्या गावाचं छोटंसं सादरीकरण देखील करून दाखवलं. ...