लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समिधा गुरू

समिधा गुरू, मराठी बातम्या

Samidha guru, Latest Marathi News

समिधा गुरू -  नाटक, मालिका वा चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये काम केले आहे. अवघाचि सांसार', 'कमला', 'क्राईम पेट्रोल', 'जिवलगा' या आणि अशा अनेक मालिकांमध्ये समिधाने काम केले आहे. आता ती हिंदी चित्रपटसृष्टीद्वारा आपली नवी ओळख निर्माण करू पाहतेय. दिग्दर्शक अभिनय देव यांच्या 'दुसरा' या आगामी हिंदी चित्रपटामध्ये समिधा गुरुची वर्णी लागली आहे. 'दुसरा' हा चित्रपट एका क्रिकेटप्रेमी मुलीवर आधारित आहे.
Read More
समिधा गुरूची सख्खी मोठी बहीण आहे मराठी सिनेसृष्टीतील ही प्रसिद्ध अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल - Marathi News | DId you know Samidha Guru's sister is the elder sister of this famous actress in Marathi cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समिधा गुरूची सख्खी मोठी बहीण आहे मराठी सिनेसृष्टीतील ही प्रसिद्ध अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल

आज अनेक सेलिब्रिटी बहिणींच्या जोड्या मालिका-सिनेमांमधून रसिक प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाल्या आहेत. ...

समिधाचं खणाचं मंगळसूत्र, नवा खणखणीत ट्रेण्ड! फॅशनेबल शॉपिंग लिस्टमध्ये अजून एक ट्रेंडी पर्याय - Marathi News | Khan Mangalsutra, a new trendy option in the fashionable shopping list | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :समिधाचं खणाचं मंगळसूत्र, नवा खणखणीत ट्रेण्ड! फॅशनेबल शॉपिंग लिस्टमध्ये अजून एक ट्रेंडी पर्याय

खणाची साडी झाली, कानातले झाले, अगदी खणाचे तोरण टाकून घरही सजवले. आता खणाच्या मंगळसूत्राचा ट्रेण्ड पुन्हा येऊ पाहतोय..  ...

'शुभमंगल ऑनलाईन'मधील ऐश्वर्याची सख्खी बहिणदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | Aishwarya's sister in 'Shubhamangal Online' is also a famous actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शुभमंगल ऑनलाईन'मधील ऐश्वर्याची सख्खी बहिणदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

समीधाने याआधी देखील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याची नेहमीच चर्चा रंगताना दिसते. ...

शुभमंगल ऑनलाईनमधील ऐश्वर्या आहे माझ्या नवऱ्याची बायकोमधील या अभिनेत्याची पत्नी - Marathi News | Aishwarya from Shubhamangal Online is the wife of this actor in My Husband's Wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शुभमंगल ऑनलाईनमधील ऐश्वर्या आहे माझ्या नवऱ्याची बायकोमधील या अभिनेत्याची पत्नी

समीधाने याआधी देखील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याची नेहमीच चर्चा रंगते. ...

मराठमोळ्या समिधा गुरुची बॉलिवूडमध्ये एंट्री! - Marathi News | Marathi actress Samidha guru enter in a bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या समिधा गुरुची बॉलिवूडमध्ये एंट्री!

समिधा गुरु नाटक, मालिका वा चित्रपट  या तिन्ही माध्यमांमध्ये काम केले आहे. आता ती हिंदी चित्रपटसृष्टीद्वारा आपली नवी ओळख निर्माण करू पाहतेय. ...