शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

महाराष्ट्र : Sameer Wankhede active again...धडक कारवाई अन् ११२७ किलो गांजा जप्त | NCB Wankhede again in action

महाराष्ट्र : समीर वानखेडे यांच्या आत्या मलिकांविरोधात पोलिस ठाण्यात का गेल्या? Nawab Malik | Sameer Wankhede

महाराष्ट्र : समीर वानखेडे-नवाब मलिक यांच्या वादात हिंदुस्तानी भाऊने का घेतली उडी? Hindustani Bhau on Drugs Case

महाराष्ट्र : Actress Kranti Redkar Sees Baahubali in Husband Sameer Wankhede | क्रांतीला पतीमध्ये दिसतात बाहुबली

महाराष्ट्र : आर्यनचा एक सेल्फी अन् १८ कोटींची डील फसली... Aryan Khan case | Sameer Wankhede

महाराष्ट्र : समीर वानखेडेंची मेहुणी ड्रग्स व्यवसायात आहे का? मलिकांच्या ट्विटनं खळबळ Nawab Malik new allegations

महाराष्ट्र : एक प्रामाणिक अधिकारी एवढा खर्च करू शकतो? Sameer wankhede | Nawab Malik | Kranti Redkar

महाराष्ट्र : नवी एन्ट्री... Sameer Wankhede प्रकरणात Vishwas Nangare Patil अ‍ॅक्शन मोडमध्ये | Aryan Khan case

महाराष्ट्र : आर्यनला ताब्यात घेतलं, सेल्फी काढला... नंतर तो गायब झाला Aryan Khan Viral Audio clip of Kiran Gosavi

महाराष्ट्र : आर्यन खान करतोय राम-सीतेबाबतच्या पुस्तकांचं वाचन | Aryan Khan reading book on Lord Ram, Sita in Jail