समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे. Read More
Samie wankhedes wife Kranti Redkar : क्रांती रेडकरला दोन जुळ्या मुली आहेत. इंस्टाग्रामवर रिल्स शेअर करत क्रांती नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करते. तर कधी तिच्या लहान मुलींमुळे चर्चेत असते. ...
Sameer Wankhede: मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाला आता वेगळच वळण प्राप्त झालं आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. प्रभाकर साईलनंतर आता आणखी एक साक्षीदार समोर आला आहे आणि त्यानं वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत. ...
Nawab Malik vs Sameer Wankhede: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची मालिका सुरुच ठेवली आहे. त्यातच किरण गोसावीने माध्यमांसमोर येऊन या प्रकरणाला पुन्हा वेगळेच वळण दिलं आहे. ...
Sameer Wankhede News: समीर वानखेडे यांनी गेल्या १० वर्षांत विविध ठिकाणी कार्यरत असताना बॉलिवूडच्या कलाकारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मी बॉलिवूडच्याविरोधात नाही, मात्र जे कायदा मोडतात, त्यांच्याविरोधात आहे, असे ते सांगतात. आज आपण जाणून घेऊया समीर ...
Aryan Khan Drugs : माझं गाव बघा, माझे नातेवाईक बघा... असे म्हणत समीर वानखेडे यांच्या वडिलांनी आपली परिस्थिती सांगताना, समीर स्वच्छ चारित्र्याच्या अधिकारी असल्याचं म्हटलंय. वानखेडे हे मूळचे वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात पैनगंगेच्या काठावर वरुडतुफा ...