समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे. Read More
शाहरुखच्या करिअरमधील अनेक चढ-उतार तिने पाहिलेत. शाहरुखच्या कुटुंबाचा महत्वाचा भाग असलेली अभिनेत्याची मॅनेजर पूजा ददलानीविषयी जाणून घ्या सर्वकाही (shahrukh khan, pooja dadlani) ...
बॉलिवूडचा किंग खान शाहरुखच्या मुलाला म्हणजे आर्यन खानला क्रुझ ड्रग्जप्रकरणी अटक केल्यामुळे चर्चेत आलेले आणि नवाब मलिक यांच्यासोबतच्या वादामुळे वादग्रस्त ठरलेले एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या जयंतीनिमित्त दादर चैत्य ...
Kiran Gosavi selfie and calling video with Aryan Khan: आर्यन खानला पकडले तेव्हाचा पहिला व प्रचंड व्हायरल झालेल्या फोटोमागचे रहस्य समोर आले आहे. याचसोबत आर्यन खानला गोसावीने कोणाला फोन लावून दिला होता, त्याची देखील माहिती समोर आली आहे. ...
Aryan Khan Drug Case : आर्यन खान ड्रग्ज कनेक्शन प्रकरणातील तत्कालीन तपास अधिकारी आशिष रंजन प्रसाद, व्हीव्ही सिंग आणि समीर वानखेडे या तिघांच्या चौकशीची शेवटची फेरी दिल्लीत होणार आहे. ...
Sameer Wankhede vs Nawab Malik Case high Court: समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी कोर्टात मंत्री नवाब मलिकांविरोधात अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्यावर कोर्टाने अंतिम निर्णय राखून ठेवला आहे. ...