लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समीर वानखेडे

समीर वानखेडे

Sameer wankhede, Latest Marathi News

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.
Read More
समीर वानखेडे यांना ठार मारण्याची धमकी; आयुक्तांकडे तक्रारीचा मेल, तपास सुरू - Marathi News | Threat to kill Sameer Wankhede; Complaint sent to commissioner, investigation underway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समीर वानखेडे यांना ठार मारण्याची धमकी; आयुक्तांकडे तक्रारीचा मेल, तपास सुरू

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या चेन्नई येथे पोस्टिंग असलेल्या वानखेडे यांना सोमवारी एका इन्स्टाग्राम युझरकडून थेट संदेश आला.  ...

‘...बाप से बात कर’वर ते म्हणाले, मी घाबरत नाही - Marathi News | On '...Baap Se Baat Kar', he said, I am not afraid by sameer wankhede | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘...बाप से बात कर’वर ते म्हणाले, मी घाबरत नाही

‘जवान’च्या डॉयलॉगवर वानखेडेंचे बोल ...

शाहरुख खानाच्या 'जवान'मधील डायलॉगमुळे ट्रोल होत आहात, असे विचारताच समीर वानखेडे भडकले अन्... - Marathi News | Sameer Wankhede got angry when asked that he is being trolled because of Shah Rukh Khan's dialogue in 'Jawaan'. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शाहरुख खानाच्या 'जवान'मधील डायलॉगमुळे ट्रोल होत आहात, असे विचारताच समीर वानखेडे भडकले अन्...

सचिन कांबळे - पंढरपूर : जवान’ या चित्रपटात शाहरुख खानचा एक डायलॉग आहे. त्यात तो म्हणतो, “बेटे को हाथ ... ...

मादक पदार्थ सेवनाने युवापिढी व समाजाबरोबरच देशाचेही नुकसान - समीर वानखेडे - Marathi News | Drug consumption harms the youth and the society as well as the country says Sameer Wankhede | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मादक पदार्थ सेवनाने युवापिढी व समाजाबरोबरच देशाचेही नुकसान - समीर वानखेडे

मादक पदार्थांच्या सेवनामुळे व्यसनाधीनतेच्या आहारी जाऊन फक्त युवा पिढीचे, समाजाचे नुकसान होत नाही तर देशाचेही फार मोठे नुकसान होत आहे, असे मत आय आर एस अधिकारी समीर वानखेडे यांनी मांडले. ...

'जवान'मधील शाहरुखच्या डायलॉगवर समीर वानखेडेंनी दिलं उत्तर? 'सिंघम' च्या ट्विटने वेधलं लक्ष - Marathi News | sameer wankhede replies through tweet on shahrukh khan dialogue from jawan movie bete ko haat lagane se pehle baap se baat kar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जवान'मधील शाहरुखच्या डायलॉगवर समीर वानखेडेंनी दिलं उत्तर? 'सिंघम' च्या ट्विटने वेधलं लक्ष

समीर वानखेडेंचं ट्वीट चर्चेत आलं आहे. ...

'बेटे को हाथ लगाने से पहले..' किंग खानच्या डायलॉगमुळे चाहत्यांना आली समीर वानखेडेंची आठवण - Marathi News | shahrukh khan dialogue from jawan trailer bete ko haath lagane se pehle baap se baat kar fans recalls sameer wankhede | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बेटे को हाथ लगाने से पहले..' किंग खानच्या डायलॉगमुळे चाहत्यांना आली समीर वानखेडेंची आठवण

'जवान'च्या ट्रेलरच्या शेवटी शाहरुखचा एक डायलॉग कानावर पडतो. ...

क्रांती रेडकरच्या गोंडस जुळ्या मुली अखेर कॅमेऱ्यात कैद, लेकींचं कौतुक करत शेअर केली पोस्ट - Marathi News | Kranti Redkar s cute twin girls finally caught on camera shared a post praising the girls | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रांती रेडकरच्या गोंडस जुळ्या मुली अखेर कॅमेऱ्यात कैद, लेकींचं कौतुक करत शेअर केली पोस्ट

एकीच्या पायाला दुखापत झाली तर लगेच जुळ्या बहिणीने...क्रांती रेडकरची पोस्ट ...

समीर वानखेडे यांना ७ सप्टेंबरपर्यंत मिळणार अंतरिम संरक्षण, प्रकरण काय? - Marathi News | Sameer Wankhede will get interim protection till September 7, what is the case? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :समीर वानखेडे यांना ७ सप्टेंबरपर्यंत मिळणार अंतरिम संरक्षण, प्रकरण काय?

न्यायालय वानखेडे यांच्या याचिकेवर ५ सप्टेंबरला सुनावणी घेणार ...