लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समीर वानखेडे

समीर वानखेडे

Sameer wankhede, Latest Marathi News

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.
Read More
NCBचे माजी अधिकारी समीर वानखेडेंना मोठा धक्का! ED कडून मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | ED launches probe against former NCB officer Sameer Wankhede in money laundering case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :समीर वानखेडेंना मोठा धक्का! EDकडून मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यनच्या ड्रग्ज प्रकरणापासून समीर वानखेडे आले होते चर्चेत ...

कॅन्सर रुग्णांसाठी क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे यांचा पुढाकार; व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले… - Marathi News | Kranti Redkar and Sameer Wankhede's initiative for cancer patients video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅन्सर रुग्णांसाठी क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे यांचा पुढाकार; नेटकरी म्हणाले…

 क्रांती रेडकरनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. ...

'5 वर्षे हा मुलगा रुईयामध्ये माझ्या...', क्रांती रेडकरने शेअर केला नवऱ्यासोबतचा गोड व्हिडीओ - Marathi News | Kranti Redkar shared a sweet video with her husband Sameer Wankhede | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'5 वर्षे हा मुलगा रुईयामध्ये माझ्या...', क्रांती रेडकरने शेअर केला नवऱ्यासोबतचा गोड व्हिडीओ

क्रांतीने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  ...

ना महागडं हॉटेल ना शॉपिंग; क्रांती रेडकरने 'असा' साजरा केला पती समीर वानखेडेंचा वाढदिवस - Marathi News | Kranti Redkaran celebrated her husband Sameer Wankhede's birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना महागडं हॉटेल ना शॉपिंग; क्रांती रेडकरने 'असा' साजरा केला पती समीर वानखेडेंचा वाढदिवस

क्रांतीने व्हिडीओ शेअर करत पती समीर वानखेडेंच्या वाढदिवसाची खास झलक दाखवली.  ...

नार्को दहशतवाद देशासाठी अत्यंत घातक आहे - समीर वानखेडे - Marathi News | Narco terrorism is extremely dangerous for the country - Sameer Wankhede | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नार्को दहशतवाद देशासाठी अत्यंत घातक आहे - समीर वानखेडे

'देशाची मुख्य समस्या दहशतवाद आणि ड्रग्ज आहे.' ...

समीर वानखेडेंच्या वडिलांनी ऑनलाइन काजू मागिवले, सायबर भामट्यांनी गंडविले, ३१ हजार गमावले - Marathi News | sameer wankhede father purchases cashew online and cyber goons thug 31 thousand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समीर वानखेडेंच्या वडिलांनी ऑनलाइन काजू मागिवले, सायबर भामट्यांनी गंडविले, ३१ हजार गमावले

एक रुपया देऊन ३१ हजार उकळले ...

विदर्भात ‘यूपीएससी’चे विद्यार्थी घडविण्यावर भर; आयआरएस समीर वानखेडे, कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन - Marathi News | Emphasis on making students of UPSC in Vidarbha IRS Sameer Wankhede | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विदर्भात ‘यूपीएससी’चे विद्यार्थी घडविण्यावर भर; आयआरएस समीर वानखेडे, कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन

विदर्भात अतिशय हुशार विद्यार्थी असून, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते युपीएससीमध्ये यशस्वी होऊ शकतात. ...

नागरिक स्वतःसह देशाला करतात डॅमेज: पोलीस अधिकारी समीर वानखडे - Marathi News | citizens do damage to the country along with themselves said police officer sameer wankhede | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नागरिक स्वतःसह देशाला करतात डॅमेज: पोलीस अधिकारी समीर वानखडे

उल्हासनगर कॅम्प नं-५, नेताजी शाळेतील मुला मध्ये विविध स्पर्धात्मक परीक्षाबाबत मार्गदर्शन मिळावे म्हणून समाजसेवक शंकर सोनेजा यांनी पोलीस अधिकारी समीर वानखडे यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. ...