समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे. Read More
Nawab Malik vs Sameer Wankhede: समीर मुस्लीम असल्यानेच निकाह केला होता असा दावा मौलानांनी केल्यानंतर आता क्रांती रेडकर आणि कुटुंबियांनी त्यावर भाष्य केले आहे. ...
Megha dhade: समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यातील वाद आता चांगलाच विकोपाला गेला आहे. या वादामध्ये मराठी अभिनेत्री आणि बिग बॉस विजेती मेघा धाडे (megha dhade) हिने उडी घेतली आहे. ...
Nawab Malik vs Sameer Wankhede: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची मालिका सुरुच ठेवली आहे. त्यातच किरण गोसावीने माध्यमांसमोर येऊन या प्रकरणाला पुन्हा वेगळेच वळण दिलं आहे. ...
Mumbai Drugs Case: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री Nawab Malik यांनी NCBचे विभागीय संचालक Sameer Wankhede यांच्यावर आज अजून एक अत्यंत गंभीर आरोप केला आहे. ...