समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे. Read More
आर्यन खानला ज्या व्यक्तीने पकडलं, हाताला धरुन एनसीबी कार्यालयात नेलं विशेष म्हणजे त्याने आर्यन खानसोबत सेल्फी काढला. तो फोटो बाहेर आल्यानंतर हा व्यक्ती कोण अशीच चर्चा झाली. आणि अखेर हा व्यक्ती के.पी.गोसावी असून तो या प्रकरणातील साक्षीदार असल्याचं सां ...
Aryan Khan Drugs : उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेतून, समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांच्याकडून सातत्याने होणाऱ्या टीकेला आळा घालण्याची मागणी करण्यात आली होती ...
Jitendra Avhad on Cruise Drug Case : क्रुझ ड्रग्ज पार्टीवरुन सध्या महाराष्ट्रात चांगलेच वादळ पेटले आहे. एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. ...
Mumbai Cruise Drug Case: देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या आरोपांची चौकशी झालीच पाहिजे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. ...