शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

क्राइम : Aryan Khan Drugs Case: 'आर्यननंच घरी फोन करण्याची विनंती केली', सेल्फी टिपणारा किरण गोसावी अखेर समोर, केला मोठा खुलासा!

क्राइम : Sameer Wankhede's Father Name: माझ्या वडिलांचे नाव ज्ञानदेव, आई मुस्लिम; NCB च्या समीर वानखेडेंचे दु:खी मनाने पत्र

पुणे : 'आम्हाला कितीही त्रास दिला तरी त्यांना पुरून उरणार'

राष्ट्रीय : Drugs Case : समीर वानखेडेंची उद्याच चौकशी होणार, दिल्लीहून टीम मुंबईत येणार

महाराष्ट्र : Sameer Wankhede बॅकफूटवर, कारवाई करु नका अशी पोलिस आयुक्तांना पत्राद्वारे विनंती | CP Hemant Nagrale

मुंबई : समीर वानखेडेंची लवकरच उचलबांगडी?; साक्षीदाराच्या गंभीर आरोपांची चौकशी होणार

फिल्मी : Aryan Khan Drugs Case :  तर मग हा समाज त्या लायकीचाच नाही...,  समीर वानखेडेंवर आरोप करणाऱ्यांवर भडकला अभिनेता बिजय जे आनंद 

मुंबई : साक्षीदार पलटला, समीर वानखेडेंना महासंचालकांनी दिल्लीला बोलावलं; आर्यन खान प्रकरणात मोठा उलटफेर!

मुंबई : Sameer Wankhede: नवाब मलिकांविरोधात समीर वानखेडे आक्रमक; आरोपांविरोधात कोर्टाचे दरवाजे ठोठावले

मुंबई : NCB vs Nawab Malik: 'त्या' लग्नाच्या फोटोबाबत समीर वानखेडेंचं मोजक्या शब्दात उत्तर; मलिकांच्या आरोपांनी पुन्हा धुमशान