समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे. Read More
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात खंडणीच्या आरोपावरून NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांची चौकशी होणार आहे. समीर वानखेडेंनी खंडणी घेतल्याचा आरोप ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदाराने केला. त्यानंतर वानखेडेंची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत. या निमित्ताने आता पोलीस ख ...
Sameer Wankhede Vs Nawab Malik on NCB Job: समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये त्यांचे पहिले लग्न मुस्लिम पद्धतीने निकाह करून झाल्याचे म्हटले आहे. वानखेडेंच्या वडिलांचे नाव दाऊद आहे. मुस्लम असून समीर यांनी दलित किंवा ...