लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समीर वानखेडे

समीर वानखेडे

Sameer wankhede, Latest Marathi News

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.
Read More
Sameer Wankhede: समीर वानखेडेंविरोधात आता दलित संघटना आक्रमक, जात पडताळणी समितीकडे केली तक्रार - Marathi News | dalit organisations bhim army complain sameer wankhede over fake paper sc community | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समीर वानखेडेंविरोधात आता दलित संघटना आक्रमक, जात पडताळणी समितीकडे केली तक्रार

अमलीपदार्थ विरोधी पथकाचे (NCB) मुंबई विभागीय अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे ...

Kranti Redkar's Viral Post : 'आमच्याकडे दुपारच्या जेवणात दाल मखनी अन् जिरा राईस,' व्हायरल होतेय क्रांती रेडकरची दिवाळी 'फटाका' पोस्ट - Marathi News | Kranti Redkar's Viral Post : kranti redkars ridiculous tweet on media | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'आमच्याकडे दुपारच्या जेवणात दाल मखनी अन् जिरा राईस,' व्हायरल होतेय क्रांती रेडकरची 'फटाका' पोस्ट

Kranti Redkar's Viral Post : 'जर उद्या सकाळी आम्ही सरकारी अधिकाऱ्याचे जेवण खाल्ले असा आरोप केला तर?'' ...

क्रांती रेडकरने नणंद यास्मीन वानखेडे यांच्यासोबत अशी साजरी केली दिवाळी; पाहा Photo - Marathi News | kranti redkar celebrates diwali festival with sameer wankhede sister Yasmeen Wankhede at home | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :क्रांती रेडकरने नणंद यास्मीन वानखेडे यांच्यासोबत अशी साजरी केली दिवाळी; पाहा Photo

सध्या संपूर्ण देशात दिवाळी सण उत्साहात साजरा होत आहे. अभिनेत्री क्रांती रेडकरही सर्व टेन्शन बाजूला सारून उत्साहात दिवाळी साजरी करत आहेत. ...

समीर वानखेडे वसुलीत सामील, नवाब मलिकांचा दावा; देवेंद्र फडणवीसांवरही केले आरोप - Marathi News | Nawab malik on sameer wankhede aryan khan drugs case and Devendra Fadanvis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समीर वानखेडे वसुलीत सामील, नवाब मलिकांचा दावा; देवेंद्र फडणवीसांवरही केले आरोप

"मी साधारणपणे ४५ वर्षांपासून राजकारणात आहे. मी कधीही राजकीय आघाडी उघडली नाही. पण मी आता अन्यायाविरुद्ध आघाडी उघडली आहे. निर्दोष लोकांना अडकवले जात आहे. मोठ्या प्रमाणावर वसुली होत आहे." ...

Nawab Malik : दिवाळीच्या शुभेच्छा देताना अमृता फडणवीसांनी साधला मलिकांवर निशाणा - Marathi News | Nawab Malik : 'Let's light the Diwali lamp, remove the darkness caused by false conspiracies', amruta fadanvis on nawab malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळीच्या शुभेच्छा देताना अमृता फडणवीसांनी साधला मलिकांवर निशाणा

देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्स पेडलरसोबत संबंध आहेत. फडणवीसांच्या संरक्षणानेच राज्यात ड्रग्सचा धंदा सुरु असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिकांनी(Nawab Malik) केला. ...

Sameer Wankhede : समीर वानखेडेंचा सत्कार करणाऱ्या संघटनेला भिडे गुरुंजींचा इतिहास - Marathi News | Sameer Wankhede : Bhide Guruji's history to the organization that felicitated Sameer Wankhede | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :समीर वानखेडेंचा सत्कार करणाऱ्या संघटनेला भिडे गुरुंजींचा इतिहास

गुरूजींच्या मनातून माझे निलंबन कोणीही करू शकणार नाही. मला संपवण्याचा कोणाचा घास नाही, असे म्हणत नितीन चौगुले यांनी "श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान' या नव्या संघटनेच्या स्थापनेची घोषणा केली होती. ...

'भंगारवाला असल्याचा मला अभिमान', असं म्हणणाऱ्या नवाब मलिकांची संपत्ती किती? जाणून घ्या - Marathi News | Know all about the NCP leader politician Nawab Malik and their property | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :'भंगारवाला असल्याचा मला अभिमान', असं म्हणणाऱ्या नवाब मलिकांची संपत्ती किती? जाणून घ्या

नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून महाराष्ट्र सरकारचे अल्पसंख्याक, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री आहेत. मात्र, आज आम्ही आपल्याला नवाब मलिक यांची संपूर्ण पार्श्वभूमी, त्यांचे शिक्षण, त्यांची संपत्ती आणि ते सातत्याने चर्चेत का असतात, या ...

'बात निकलेगी तो दूर तलक जाएगी'; नवाब मलिकांचा समीर वानखेडंवर अप्रत्यक्ष निशाणा - Marathi News | NCP leader Nawab Malik new tweet on NCB officer Sameer Wankhede | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बात निकलेगी तो दूर तलक जाएगी'; नवाब मलिकांचा समीर वानखेडंवर अप्रत्यक्ष निशाणा

मागील अनेक दिवसांपासून नवाब मलिक ट्विटरवरुन वानखेडंवर टीका करत आहेत. आता आजही त्यांनी ट्विटरवरुन वानखेडंवर निशाणा साधला आहे. ...