शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

मुंबई : 'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त'; आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर नवाब मलिकांनी केलं ट्विट

क्राइम : समीर वानखेडेंना हायकोर्टाचा दिलासा; अटक करण्यापूर्वी मुंबई पोलिसांना द्यावी लागणार नोटीस

मुंबई : Sameer Wankhede: मोठी बातमी! मुंबईत हायकोर्टातून समीर वानखेडेंना दिलासा; तुर्तास कारवाई टळली

क्राइम : Aryan Khan Drug Case: ड्रग पार्टीतील तो दाढीवाला माफिया कोण? नवाब मलिकांनी केलेला दावा

मुंबई : Sameer Wankhede: वानखेडेंना एकाकी पडू देऊ नका, मदत करा! दिल्लीतून आदेश, वरळीत बैठका सुरू

मुंबई : Exclusive : हो! निकाहनामा खरा आहे...समीर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : Sameer Wankhede Vs Nawab Malik : नवाब मलिक मांडत आहेत ते सत्य, सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी : जयंत पाटील

मुंबई : Mumbai Cruise Drug Case: “CM ठाकरे, पवारांच्या इशाऱ्यावर मलिक हे वानखेडेंची बदनामी करतायत”; भाजपचा आरोप

मुंबई : त्यावेळी समीर मुस्लिमच होते; वानखेडेंच्या पहिल्या सासऱ्यांचा खळबळजनक दावा

सखी : समीर वानखेडेंच्या निमित्ताने स्पेशल मॅरेज ऍक्ट पुन्हा चर्चेत, काय असतो हा कायदा, तरतुदी काय सांगतात?