समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे. Read More
"मी साधारणपणे ४५ वर्षांपासून राजकारणात आहे. मी कधीही राजकीय आघाडी उघडली नाही. पण मी आता अन्यायाविरुद्ध आघाडी उघडली आहे. निर्दोष लोकांना अडकवले जात आहे. मोठ्या प्रमाणावर वसुली होत आहे." ...
देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्स पेडलरसोबत संबंध आहेत. फडणवीसांच्या संरक्षणानेच राज्यात ड्रग्सचा धंदा सुरु असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिकांनी(Nawab Malik) केला. ...
गुरूजींच्या मनातून माझे निलंबन कोणीही करू शकणार नाही. मला संपवण्याचा कोणाचा घास नाही, असे म्हणत नितीन चौगुले यांनी "श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान' या नव्या संघटनेच्या स्थापनेची घोषणा केली होती. ...
नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून महाराष्ट्र सरकारचे अल्पसंख्याक, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री आहेत. मात्र, आज आम्ही आपल्याला नवाब मलिक यांची संपूर्ण पार्श्वभूमी, त्यांचे शिक्षण, त्यांची संपत्ती आणि ते सातत्याने चर्चेत का असतात, या ...
मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी (Mumbai Drugs Case) आर्यन खान (Aryan Khan) याला अटक झाल्यानंतर आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या खळबळजनक आरोपांमुळे सध्या एनसीबीचे मुंबई विभागीय अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) चांगेलच चर्चेत आहेत. ...
मी एका प्रामाणिक अधिकाऱ्याची बायको आहे.. आणि प्रामाणिक अधिाकाऱ्याची पत्नी असणं सोप्प नाहीये.. असं अभिनेत्री क्रांती रेडकर हिने माध्यमांसमोर वारंवार सांगितलंय... पण आता समीर वानखेडे यांच्या याच प्रामाणिकपणावर मंत्री नवाब मलिक यांनी एक मोठं प्रश्नचिन्ह ...