समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे. Read More
Nawab Malik Allegation on Sameer Wankhede: माझ्या आयुष्यात मी सुनील पाटीलला कधी भेटलो नाही. सुनील पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य नाही असं नवाब मलिकांनी स्पष्ट केले आहे. ...
Aryan Khan Drugs Case: मुंबई ड्रग्स केसमध्ये आर्यन खानला अडकवण्यात आले. खंडणीसाठी आर्यन खानचे अपहरण करण्यात आले. या प्रकरणामध्ये भाजपा नेते Mohit Kamboj हे मास्टर माईंड असून, ते Sameer Wankhede यांचे चांगेल मित्र असल्याचा दावाही Nawab Malik यांनी केल ...
Sameer Wankhede News: Nawab Malik हे दररोज समीर वानखेडेंवर गंभीर आरोप करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर दिवाळी पाडव्यादिवशी वानखेडेंची पत्नी अभिनेत्री Kranti Redkar हिने पती समीर वानखेडेंसाठी खास पोस्ट लिहिली आहे. ...
एनसीबीने समीर खान यांच्या संदर्भातील प्रकरणावर एक निर्णय घेतला आहे. मलिक यांचे जावई समीर खान यांना दिलेला जामीन रद्द करण्यासाठी एसआयटी आता कोर्टात जाण्याचा विचार करत असल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे ...