समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे. Read More
Mumbai Drug Case: Nawab Malik यांनी एका जुन्या प्रकरणाचा हवाला देत Sameer Wankhede यांची मेहुणी आणि Kranti Redkarच्या बहिणीवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर क्रांती रेडकर हिनेही मलिक यांनी केलेल्या आरोपांवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ...
Sameer Wankhede: राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याकडून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर सुरू असलेल्या आरोपांच्या फैरी अजूनही सुरूच आहेत. ...
kranti redkar : नवाब मलिक करत असलेल्या या आरोपांवर समीर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकर ट्विटरच्या माध्यमातून त्यांना प्रत्युत्तर देत आहे. त्यामुळे सध्या या दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. ...
Mumbai Drug Case: आता नवाब मलिक यांनी Sameer Wankhede यांची मेहुणी आणि अभिनेत्री Kranti Redkar हिची बहीण हर्षदा रेडकर हिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. समीर दाऊद वानखेडे तुमची मेहुणी Harshda Deenanath Redkar ही ड्रग्सच्या व्यवसायात गुंतलेला आहे का? अस ...
भाजपा नेते राम कदम यांनी मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. तसेच, 25 कोटींची वसुली म्हणजे वाझे पार्ट 2 तर नाही ना, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ...