समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे. Read More
Sharad Pawar Support to Nawab Malik: शरद पवार यांनी मलिकांनी Sameer Wankhede, NCB आणि BJPविरोधात उघडलेल्या मोर्चावर प्रतिक्रिया देताना नवाब मलिक यांना पाठिंबा दिला आहे. ...
मुंबई पोलिसांची एसआयटी क्रूझ ड्रग्ज प्रकरणात कथित खंडणीचा तपास करत आहे. याच बरोबर, आणखी एक टीम वानखेडे यांच्या कास्ट सर्टिफिकेट संदर्भातही तपास करत आहे. याशिवाय, एनसीबीचे दक्षता पथकही वसुलीच्या आरोपांची चौकशी करत आहे. ...
Pooja Dadlani, Sameer Wankhede Extortion Case : 2012 पासून सुपरस्टारची मॅनेजर असलेली पूजा अनेकवेळा पाहिली गेली आणि 8 ऑक्टोबर रोजी आर्यनच्या जामिनाच्या सुनावणीवेळी ती कोर्टात हजर होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार कोर्टाने जामीन नाकारला तेव्हा ती भावूकही झा ...
'Aryan Khan' अटकेनंतर NCB मुंबईचे झोनल डायरेक्टर SAMEER WANKHEDE चांगलेच चर्चेत आले. आधी आर्यन प्रकरणात धडक कारवाई केली म्हणून आणि नंतर Nawab Malikच्या आरोपांनी. मलिकांच्या गौप्यस्फोटांनंतर वानखेडे थोडे दिवस शांत झाले होते, पण आता आर्यन प्रकरण थंड हो ...
Pooja Dadlani, Sameer Wankhede Extortion Case: मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानची व्यवस्थापक पूजा ददलानी हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आता तिसरा समन्स पाठविण्यात येणार आहे. ...
Nawab Malik vs Sameer Wankhede: मुंबईतील ड्रग्ज क्रूझ पार्टी प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या विरोधात सुरू केलेली आरोपांची मालिका अजूनही ...
Kranti Redkar Tweet : क्रांती रेडकर यांनी वृत्तसंस्था एएनआयच्या ट्वीटचा स्क्रिनशॉट शेअर करत “ना रुकेंगे, ना थमेंगे”, असे ट्विट पोस्ट केलं आहे. यातून क्रांतीने समीर वानखेडेंवर आरोप करणाऱ्या टीकाकरांना चोख उत्तर दिले आहे. ...
आतापर्यंतच्या चौकशीत गोसावी आणि वानखेडे यांच्यात कोणत्याही प्रकारे कॉलवर संभाषण झालेले नसल्याची माहिती मुंबई पोलिसांची एसआयटी आणि एनसीबीच्या दक्षता पथकाच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. ...