लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समीर वानखेडे

समीर वानखेडे

Sameer wankhede, Latest Marathi News

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.
Read More
'तो' निकाल वाचून दाखवत प्रकाश आंबेडकर म्हणाले, समीर वानखेडेंना काही होईल असं वाटत नाही! - Marathi News | Sameer Wankhede doesn't affect! Prakash Ambedkar made the statement citing the Supreme Court verdict | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तो' निकाल वाचून दाखवत प्रकाश आंबेडकर म्हणाले, समीर वानखेडेंना काही होईल असं वाटत नाही!

Prakash Ambedkar On Sameer Wankhede : वयात आलेल्या मुलाला ती कुठली वंशपरंपरा तो स्वीकारणार हा त्याच्यावर महत्वाचं आहे आणि त्याने जर त्याच्या आजोबा - आजीची संस्कृती आणि परंपरा मान्य केली, तर हे गृहीत आहे. ते कुठेही बेकायदेशीर नाही. ...

EXCLUSIVE: माझ्या आयुष्यातील 'ते' ४० दिवस सगळ्यात भारी; मलिकांनी सांगितली इनसाईड स्टोरी - Marathi News | ncp leader nawab malik tells about his fight against ncb and its action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :EXCLUSIVE: माझ्या आयुष्यातील 'ते' ४० दिवस सगळ्यात भारी; मलिकांनी सांगितली इनसाईड स्टोरी

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी सांगितली ४० दिवसांमागची गोष्ट ...

EXCLUSIVE: फडणवीसांचा 'तो' गुण खूप चांगला; कौतुक करत मलिकांनी सांगितला पुढचा धोका - Marathi News | devendra fadnavis connect with people very well says ncb leader nawab malik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :EXCLUSIVE: फडणवीसांचा 'तो' गुण खूप चांगला; कौतुक करत मलिकांनी सांगितला पुढचा धोका

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितला विरोधी पक्षनेत्यांमधला चांगला गुण ...

समीर वानखेडे अल्पवयीन असताना दारूविक्रीचा परवाना - Marathi News | Sameer Wankhede License to sell alcohol while a minor, nawab malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समीर वानखेडे अल्पवयीन असताना दारूविक्रीचा परवाना

सरकारपासून माहिती लपविल्याचा नवाब मलिक यांचा वानखेडेंवर नवा आरोप ...

Nawab Malik vs Sameer Wankhede: समीर वानखेडेंवर आणखी एक गंभीर आरोप; नवाब मलिकांनी केला मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Serious allegation against Sameer Wankhede by Nawab Malik over changes Record of BMC Document | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समीर वानखेडेंवर आणखी एक गंभीर आरोप; नवाब मलिकांनी केला मोठा गौप्यस्फोट

समीर दाऊद वानखेडे याची नोकरी जाणार आणि तो जेलची हवा खाणार हे अगोदरपण जाहीर केले होते आणि त्या विधानावर आजही ठाम असल्याचा पुनरुच्चार मलिकांनी केला. ...

‘त्या’ बारचे मालक समीर वानखेडे? नवाब मलिकांचा आणखी एक खळबळजनक दावा - Marathi News | sameer wankhede replied to nawab malik over owned bar and restaurant in vashi navi mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ बारचे मालक समीर वानखेडे? नवाब मलिकांचा आणखी एक खळबळजनक दावा

एका रेस्ट्रो बारचा फोटो शेअर करत नवाब मलिकांनी समीर वानखेडे यांच्यासंदर्भात मोठा दावा केला आहे.  ...

ज्ञानदेव वानखेडे यांच्या मागणीवर २२ नोव्हेंबरला निकाल - Marathi News | Result on 22nd November on the demand of Dnyandev Wankhede | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्ञानदेव वानखेडे यांच्या मागणीवर २२ नोव्हेंबरला निकाल

मानहानी दावा; मलिक यांना बदनामीकारक विधाने करण्यास मनाई करण्याची मागणी ...

Nawab Malik vs Sameer Wankhede: आता क्रांती रेडकरनं समीर वानखेडेंच्या शाळेचं प्रमात्रपण पुढे आणलं; मलिकांना लगावला टोला - Marathi News | Kranti Redkar Showed Sameer Wankhede School Certificate, Criticized on Nawab Malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता क्रांतीनं समीर वानखेडेंच्या शाळेचं प्रमाणपत्र दाखवलं; मलिकांना लगावला टोला

मलिकांच्या वकिलांनी कोर्टासमोर अनेक कागदपत्रे सादर केली आहेत. समीर वानखेडे यांच्या शाळेचं प्रमाणपत्रही मलिकांकडून सादर करण्यात आले आहे ...